लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

'सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का?'; अमोल कोल्हे आक्रमक, थेट मराठीतून विचारला प्रश्न - Marathi News | NCP MP Amol Kolhe also gave an explanation on the no-confidence motion. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का?'; अमोल कोल्हे आक्रमक, थेट मराठीतून विचारला प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अविश्वास प्रस्तावावर स्पष्टीकरण दिलं.  ...

भाजपला मोठा झटका..! मणिपूर मुद्द्यावर MNFनं सोडली NDAची साथ, विरोधकांसह अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान! - Marathi News | On the Manipur issue, MNF left NDA's support, will vote in favor of the no-confidence motion with the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर मुद्द्यावर MNFनं सोडली NDAची साथ, विरोधकांसह अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान!

गुरुवारी पीटीआयसोबत बोलताना, मणिपूरमधील जातीय हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरल्याने आपम अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे MNF खासदार लालरोसांगा यांनी म्हटले आहे. ...

"तुमच्यासाठी भारत देश मोठा आहे की तुमचं हिंदुत्व?" ओवेसींचा थेट सवाल - Marathi News | Asaduddin Owaisi asks Pm Modi govt weather India is important for you or your Hindutva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्यासाठी भारत देश मोठा आहे की तुमचं हिंदुत्व?" ओवेसींचा थेट सवाल

"एक चौकीदार, दुसरा दुकानदार"; एकाच वेळी मोदी, गांधींना टोला ...

'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman gave information about the development works done by the Modi government. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. ...

विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde has tweeted about the opposition's no-confidence motion against the Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

मोदी सरकारने आणखी एक यंत्रणा निरूपयोगी ठरवली; जयराम रमेश यांचा आरोप - Marathi News | jairam ramesh resigns as chairman of house panel of science and environment slamming Pm Modi led BJP Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने आणखी एक यंत्रणा निरूपयोगी ठरवली; जयराम रमेश यांचा आरोप

संसदेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा ...

मणिपूर मुद्द्यावरून राजकारण लाजिरवाणे; अमित शाह यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला - Marathi News | Embarrassing politics over Manipur issue; Amit Shah's counter attack on the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर मुद्द्यावरून राजकारण लाजिरवाणे; अमित शाह यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. ...

राहुल गांधी, तुम्ही संयमाने बोला! लोकसभाध्यक्षांना असे का म्हणावे लागले... - Marathi News | Rahul Gandhi accuses the BJP, Narendra Modi on Manipur; gave example of Ravan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, तुम्ही संयमाने बोला! लोकसभाध्यक्षांना असे का म्हणावे लागले...

लोकसभेचे रद्द झालेले सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने बहाल केल्यानंतर सभागृहात परतलेल्या राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवून अविश्वास प्रस्तावावरील भाषणाची सुरुवात केली ...