लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना - Marathi News | Social Viral : Viral video mother throws baby into pile of pillows instagram funny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

Social Viral : 'पॅरेंटिंग फेल' असे लिहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू  शकता एक महिला दुकानात खरेदी करत आहे.  ...

सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो - Marathi News | Sushmita Sen to Ekta Kapoor: Bollywood's single mothers who have adopted children or mothers by surrogacy; See photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो

आम्ही एकट्या असलो म्हणून काय झालं, आम्हालाही मूल हवंय म्हणत अभिनेत्री निभावतायंत आपली भूमिका ...

शाळा सुरु झाल्या पण पुन्हा शाळेत जाताना मुलांना कोणत्या गोष्टींची भीती वाटतेय? - Marathi News | School started, corona unlock, but what do the children fear when they go back to school? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळा सुरु झाल्या पण पुन्हा शाळेत जाताना मुलांना कोणत्या गोष्टींची भीती वाटतेय?

शाळा सुरु होत आहेत, ऑनलाईन-ऑफलाईन चक्रही सुरु आहे, पण या साऱ्यात मुलांच्या जगात काय घडलं-बिघडलं? त्यांचे प्रश्न मोठ्यांना कळतील? ...

'हमको हमेशा एक दुख रहा है..' खुद्द अमिताभ बच्चन जेव्हा सांगतात, दमलेल्या बाबाची हळवी गोष्ट - Marathi News | Humko hamesha ek dukh raha hai .. ' sometime I fell short as a parent... why does Amitabh Bachchan say that .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हमको हमेशा एक दुख रहा है..' खुद्द अमिताभ बच्चन जेव्हा सांगतात, दमलेल्या बाबाची हळवी गोष्ट

आज बहुतांश पालकांना जी गोष्ट छळते, तिच गोष्ट सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील छळत होती. याविषयीचे दु:ख त्यांनी काही दिवसांपुर्वीच व्यक्त केले आहे.  ...

'आपल्याला मुलगी आहे तर काय..' समंथाने शेअर केली मुलीला वाढवताना आवश्यक महत्वाची गोष्ट.. - Marathi News | 'What if you have a daughter ..' Samantha shared the important thing while raising a girl .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'आपल्याला मुलगी आहे तर काय..' समंथाने शेअर केली मुलीला वाढवताना आवश्यक महत्वाची गोष्ट..

मुलींना वाढवताना केवळ त्याच गोष्टीची चिंता नको, तर त्यांना सक्षम करुन स्वत:च्या पायावर उभे करा सांगत समंथाने केले पालकांना आवाहन... ...

‘घोड्याने माझ्यावर शी केली तर?’- असा प्रश्न मुलीनं विचारला तर तुम्ही आईबाबा म्हणून काय उत्तर द्याल? - Marathi News | parenting, how to learn with your kids, happy journey of parenting. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘घोड्याने माझ्यावर शी केली तर?’- असा प्रश्न मुलीनं विचारला तर तुम्ही आईबाबा म्हणून काय उत्तर द्याल?

आपलं मूल, त्याचं यश-अपयश हे एखाद्या ट्रॉफीसारखं का मिरवावं पालकांनी? मुलांना अधिकार नाही चुकण्याचा, शिकण्याचा, पुन्हा उभं राहण्याचा? पालक म्हणून आपण फक्त सोबत असावं.. ...

हॉकीची राणी पालकांना सांगतेय ही एकच गोष्ट; मुलींच्या लग्नाचा विचार करताय पण.. - Marathi News | Girls prepare for themselves, not for marriage. Will this tweet of Rani Rampal give strength to the parents of girls ..? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉकीची राणी पालकांना सांगतेय ही एकच गोष्ट; मुलींच्या लग्नाचा विचार करताय पण..

राणीला आपल्या आई वडिलांकडून जो पाठिंबा मिळाला तसाच पाठिंबा आणि आधार आपल्या स्वप्नांसाठी झगडणार्‍या, स्वप्न पाहाण्याचं धाडस करणार्‍या प्रत्येक मुलीला मिळावा या इच्छेने आणि तळमळीने राणीनं केलेलं ट्विट चर्चेत आहे. काय म्हणतेय राणी? ...

मुलं खातच नाहीत, मोबइल दाखवत जेवू घालता? या 6 चुका कराल तर आयुष्यभर पस्तावाल - Marathi News | Kids don't eat, do you eat while showing mobile? If you make these 6 mistakes, you will regret it for the rest of your life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खातच नाहीत, मोबइल दाखवत जेवू घालता? या 6 चुका कराल तर आयुष्यभर पस्तावाल

मुलांना खायला घालणं हा हल्ली पालकांसाठी एक टास्त असतो. मग समोर ठेवला जातो आणि मूल नकळत तोंडात जात असलेला पदार्थ संपवते. पण ही पद्धत योग्य नाही. मुलांना खायला घालताना अजिबात करु नयेत अशा चुकांविषयी... ...