लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांची वाळूघाटावर कारवाई - Marathi News | Parbhani: District Collector's action on the sand pit | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिल्हाधिकाऱ्यांची वाळूघाटावर कारवाई

गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने च ...

परभणी : २५०० गुंतवणूकदारांना फसविल्याचा अंदाज - Marathi News | Parbhani: The estimation of fraud to 2500 investors | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २५०० गुंतवणूकदारांना फसविल्याचा अंदाज

गरिमा रियल इस्टेट अ‍ॅन्ड अलाईड आणि गरिमा होम्स अ‍ॅन्ड हाऊसेस लिमिटेड या दोन कंपन्यांनी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार - Marathi News | Parbhani: Decked to the chair for canal water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार

जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त क ...

परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणातील पाचही आरोपी पोलिसांना सापडेनात - Marathi News | Parbhani: Five other accused in the fake cast certificate are found in the police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणातील पाचही आरोपी पोलिसांना सापडेनात

येथील तहसील कार्यालयातील नोंद वहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी आठवडाभरापासून पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...

परभणी : राहाटी बंधाऱ्यातून पाण्याची गळती - Marathi News | Parbhani: Water leak from the habitation bamboo | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राहाटी बंधाऱ्यातून पाण्याची गळती

येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे ...

परभणी रेल्वेस्थानक:सरकता जीना उरला नावालाच - Marathi News | Parbhani railway station: Sarkar jina urla naavala | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी रेल्वेस्थानक:सरकता जीना उरला नावालाच

येथील रेल्वे स्थानकावर चुकीच्या ठिकाणी सरकता जीना उभारल्याने या जीन्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या बोटावर मोजण्या इतकीही नाही. परिणामी हा जीना नावालाच उरला आहे. ...

परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी - Marathi News | Parbhani: 90 percent of the water in the canals is in vain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दि ...

परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना - Marathi News | Parbhani: 58 thousand hectares of farming will be irrigated without irrigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल ...