लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी: गंगाखेडमधून विद्यार्थ्यांचे अपहरण - Marathi News | Parbhani: Abduction of students from Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: गंगाखेडमधून विद्यार्थ्यांचे अपहरण

शहरातील डॉक्टरलेन भागातील खाजगी वसतिगृहातील दोन शाळकरी मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

परभणी : महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे - Marathi News | Parbhani: Congress's Anita Sonkamble as mayor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे

येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता रविंद्र सोनकांबळे या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार मंगला मुद्गलकर यांचा २९ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवान वाघमारे विजयी झाले आहेत. ...

परभणी : २८ सार्वजनिक विहिरींना पाणीपुरवठ्यासाठी मान्यता - Marathi News | Parbhani: 1 Approval for water supply to public wells | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २८ सार्वजनिक विहिरींना पाणीपुरवठ्यासाठी मान्यता

तालुक्यात काही भागात नित्याच्या बनलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेतून तालुक्यात पंचायत समितीकड ...

परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त - Marathi News | Parbhani: Two hundred bags of water pouch seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त

महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...

परभणी :मूल्यवर्धित पदार्थांतून वाढेल उत्पन्न- के.के. शर्मा - Marathi News | Parbhani: Value added foods will increase income - KK Sharma | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :मूल्यवर्धित पदार्थांतून वाढेल उत्पन्न- के.के. शर्मा

देशातील वन व आदिवासी भागात नैसर्गिक लाख व डिकांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. कच्च्या मालाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. मात्र लाख व डिंकावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धित पदार्थ विक्री केल्यास निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ ...

परभणी : कामकाज साक्षरतेने वाढविली क्रयशक्ती - Marathi News | Parbhani: Increased purchasing power by working literacy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कामकाज साक्षरतेने वाढविली क्रयशक्ती

कोणतेही प्रशिक्षण न घेता शासकीय नोकरीत रुजू झाल्यानंतर जुन्याच सहकाऱ्यांकडून घेतलेल्या ऐकीव माहितीच्या आधारे काम करीत असताना कर्मचाऱ्यांच्या अनेक चुका होतात़ शिवाय अर्धवट माहितीमुळे फाईल्स प्रलंबित ठेवण्याचे प्रकार घडतात़ ही बाब टाळण्यासाठीे येथील जि ...

परभणी : मागणी ३१२ कोटींची; मिळाले ८७.६२ कोटी रुपये - Marathi News | Parbhani: Demand of 5 crores; Received Rs 5.5 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मागणी ३१२ कोटींची; मिळाले ८७.६२ कोटी रुपये

जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असताना शासनाने फक्त ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याल ...

परभणी : घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक - Marathi News | Parbhani: Three arrested for burglary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक

येथील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि एका चोरी प्रकरणात तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...