लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

दुकान फोडीतील दोन चोरटे पोलीसांच्या ताब्यात; तिघे फरार - Marathi News | Two thieves in shop burglary in police custody; Three fugitives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुकान फोडीतील दोन चोरटे पोलीसांच्या ताब्यात; तिघे फरार

शहरातील पंचायत समिती परिसरात संत गाडगेबाबा व्यापारी संकुलात असलेल्या किराणा दुकान, बियर शॉपीश अन्य एक दुकान २३ डिसेंबर रोजी फोडले. ...

पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार दिली अन दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला - Marathi News | wife missing reported to the police and his body was found two days later | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार दिली अन दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला

कौटुंबिक कारणाने वाद झाल्याने पत्नीने सोडले घर ...

स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले - Marathi News | The lure of cheap gold became expensive; 8 lakh looted from Mumbai | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वस्त सोन्याचे आमिष महागात पडले; मुंबईच्या महिलेस सेलूत बोलावून ८ लाखाला लुटले

Crime News सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात नेऊन मारहाण करत लुटले ...

सरपंच पदासाठी सातवी पास अनिवार्यच; मर्जीतील आणि पात्र उमेदवार देताना पॅनल प्रमुखांची कसरत - Marathi News | Seventh pass is mandatory for the post of Sarpanch; The exercise of panel heads in awarding preferred and eligible candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरपंच पदासाठी सातवी पास अनिवार्यच; मर्जीतील आणि पात्र उमेदवार देताना पॅनल प्रमुखांची कसरत

सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता प्रत्येक प्रवर्गातील  उमेदवार किमान सातवी पास द्यावा लागणार असल्याने पॅनल प्रमुखांची  धावपळ उडाली आहे. ...

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी - Marathi News | Woman dies on the spot after being hit by a tractor; Auto driver seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; ऑटो चालक गंभीर जखमी

गंगाखेड येथून परळीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दोन ट्रॉलीच्या ट्रॅक्टरने दिली धडक. ...

रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका; गंगाखेड शुगरची २५५ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED's action on RSP MLA Ratnakar Gutte ; Gangakhed Sugar's assets worth Rs 255 crore seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका; गंगाखेड शुगरची २५५ कोटींची मालमत्ता जप्त

ED's action on RSP MLA Ratnakar Gutte : गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ...

ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान - Marathi News | Death Basavaling Shivacharya Maharaj at Pathri Math | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ष. ब्र.बसवलींग शिवाचार्य महाराजांचे पाथरी येथे देहावसान

श्रीगुरु कांचबसवेश्वर मठसंस्थान चा भाविकांचा मराठवाडा व विदर्भात मोठा विस्तार असुन वीरशैव भक्तमंडळी शोकसागरात बुडाली आहे. ...

जुन्या नाण्यांच्या बदल्यात ५० लाखांच्या लालचीतून एका महिलेने गमावले १७ हजार रुपये  - Marathi News | A woman lost Rs 17,000 out of greed for Rs 50 lakh in exchange for old coins | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जुन्या नाण्यांच्या बदल्यात ५० लाखांच्या लालचीतून एका महिलेने गमावले १७ हजार रुपये 

ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. ...