लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

ऊसतोडीच्या पैशावरून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून; दोन आरोपी अटकेत - Marathi News | The murder of a man kidnapped with ustodi money; Two accused arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऊसतोडीच्या पैशावरून अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून; दोन आरोपी अटकेत

१८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एक मृतदेह आढळून आला होता ...

परभणीकरांना हुडहुडी; पारा नीचांकी ५.१ अंशावर - Marathi News | cold to Parbhanikar; Mercury lows to 5.1 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना हुडहुडी; पारा नीचांकी ५.१ अंशावर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २२ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ५.१ अंश किमान तापमान राहिले आहे. ...

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट;  पारा ५.६ अंशावर - Marathi News | Cold wave in Parbhani district; temperature at 5.6 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात थंडीची लाट;  पारा ५.६ अंशावर

यापुढेही तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ.के.के. डाखोरे यांनी वर्तविली. ...

क्रेडीट कार्ड बंद करण्यास अर्ज दिला अन सव्वालाख रुपये काढल्याचा मेसेज आला - Marathi News | An application was made to close the credit card and a message was received that Rs 1.23 lacks debited | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :क्रेडीट कार्ड बंद करण्यास अर्ज दिला अन सव्वालाख रुपये काढल्याचा मेसेज आला

परभणीतील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज दिला होता. ...

परस्पर आजारी रजेवर गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन - Marathi News | Suspension of a police officer for going on mutual sick leave | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परस्पर आजारी रजेवर गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जगदीश पेंडलवार यांना पोलीस कल्याण शाखेत नियुक्ती दिली होती. ...

चारित्र्याच्या संशयावरून गरोदर पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप - Marathi News | Husband sentenced to life imprisonment for murdering pregnant wife on suspicion of character | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चारित्र्याच्या संशयावरून गरोदर पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

११ ऑगस्ट २०१८ रोजी पत्नी कांचन हिच्या डोक्यात दगड मारुन लक्ष्णम चांडाळ याने तिचा खून केला होता. ...

चौघे कुष्ठरोगाने तर सात जणांना क्षयरोगाने ग्रासले - Marathi News | Four were infected with leprosy and seven with tuberculosis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चौघे कुष्ठरोगाने तर सात जणांना क्षयरोगाने ग्रासले

१ ते १६ डिसेंबर या कालावधीत शहर व ग्रामीण भागात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. ...

गायरान जमिनीबाबत रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे  - Marathi News | agitaion of RPI in front of the Parabhani Collector's office regarding the Gairan land | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गायरान जमिनीबाबत रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे 

शासकीय पडीक व गायरान जमिनी शेतीसाठी वहिती केली असेल तर शासन निर्णयाप्रमाणे सदरील अतिक्रमण नियमित करावे ...