लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत संभाजी भिडे यांच्या सभेप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the organizers in the meeting of Sambhaji Bhide in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत संभाजी भिडे यांच्या सभेप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

परभणी शहरातील महेंद्रनगर भागात तुळजाभवानी मंदिरासमोरील मैदानात ८ जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा घेण्यात आली होती. ...

धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking! 800 chickens die in two days in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

800 chickens die in two days २४ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी ३४ दिवस वय असलेले हे ८०० पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते. ...

गावात रस्ता नसल्याने घाटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | Ghatewadi villagers boycott polling as there is no road in the village | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गावात रस्ता नसल्याने घाटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली तांडा, इनामी तांडा, केदारेश्वर तांडा, भिमला तांडा ते घाटेवाडीकडे जाणारा रस्ता पक्का नसल्याने या दिड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दगड, गोटे, माती पडली आहे. ...

'काळ आला होता पण...!' भरधाव हायवाची सात वाहनांना धडक; जेवायला गेलेले वाहनचालक थोडक्यात बचावले - Marathi News | 'The time had come but ...!' Hayva truck hits seven vehicles; The driver who went to eat survived briefly | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'काळ आला होता पण...!' भरधाव हायवाची सात वाहनांना धडक; जेवायला गेलेले वाहनचालक थोडक्यात बचावले

Accident in Parabhani गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर असलेल्या जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आलेली कापसाची वाहने जिनिंगबाहेर रांगेत उभी होती. ...

धक्कादायक ! निवडणुकीसाठी नियुक्त अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Shocking! Suspected death of an engineer appointed for election | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! निवडणुकीसाठी नियुक्त अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

पूर्णा येथील शाखा अभियंता पांडुरंग सखाराम मोरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना ५ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पूर्णा नदीच्या पुलाखाली आढळला. ...

स्वस्तातील सोन्याचे आमिष पडले महागात; तरुणाला मारहाण करून सहा लाखाला लुटले - Marathi News | The lure of cheap gold fell expensive; Six lakh was looted by beating the youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वस्तातील सोन्याचे आमिष पडले महागात; तरुणाला मारहाण करून सहा लाखाला लुटले

परळी- गंगाखेड रस्त्यावरील गोविंदवाडी येथे एका शेतात चार जणांनी मारहाण करून लुटले ...

गौरवास्पद ! येलदरीचा जलविद्युत प्रकल्प झाला ५२ वर्षांचा; अखंडितपणे वीजनिर्मिती सुरू  - Marathi News | Glorious! Yeldari hydropower project turns 52 years old; Continuously generate electricity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गौरवास्पद ! येलदरीचा जलविद्युत प्रकल्प झाला ५२ वर्षांचा; अखंडितपणे वीजनिर्मिती सुरू 

Yeldari Dam, Yeldari Hydropower Project : देशाचे तत्कालीन गृह तथा वित्तमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले. ...

लॉकडाऊन काळात घरफोडी, दुचाकी चोरी करणारे तिघे जेरबंद - Marathi News | Three arrested for burglary and two-wheeler theft during lockdown | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लॉकडाऊन काळात घरफोडी, दुचाकी चोरी करणारे तिघे जेरबंद

अनेकजण क्वारंटाईन असल्याने त्यांच्या घरांना कुलूप होते. ...