लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यातील स्थिती : आमदार आदर्श ग्रामयोजना कागदावरच - Marathi News | Status in Parbhani District: MLA on Adarsh ​​Gram Yojana Paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील स्थिती : आमदार आदर्श ग्रामयोजना कागदावरच

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक् ...

परभणी : नोंदणी झालेली सर्व तूर हमीभावाने खरेदी करा - Marathi News | Parbhani: Shop for all the merchandise registered with certainty | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नोंदणी झालेली सर्व तूर हमीभावाने खरेदी करा

परभणी येथील हमीभाव केंद्रावर नोंदणी झालेली सर्व तूर खरेदी करण्याच्या सूचना आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत़ ...

इंटरनेट सेवा खंडित झाल्याने पाथरीच्या निबंधक कार्यालयातील व्यवहार ठप्प  - Marathi News | Due to the discontinuation of internet service, the Pathari registrar offices work stopped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंटरनेट सेवा खंडित झाल्याने पाथरीच्या निबंधक कार्यालयातील व्यवहार ठप्प 

दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा नसल्याने खरेदी-विक्री आणि गहन खताचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ...

परभणीत वेतनासाठी मनपाचे सफाई कर्मचारी संपावर - Marathi News | MMP's clean-staff strike for Parbhani's salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत वेतनासाठी मनपाचे सफाई कर्मचारी संपावर

तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. ...

परभणी : विधान परिषदेसाठी वाढले ९३ मतदार - Marathi News | Parbhani: Legislative Council increased 93 voters | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विधान परिषदेसाठी वाढले ९३ मतदार

नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती आणि नगरपालिका, जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या वाढल्याने तसेच नगराध्यक्षांच्या निवडी थेट जनतेतून झाल्याने परभणी-हिंगोली विधान परिषद मतदार संघात ९३ मतदार वाढले आहेत. त्यामुळे यावेळेस उमेदवारांवर प्रचारासाठी आर्थिक ...

परभणी जिल्ह्याला मिळाला ८० कोटींचाच विमा - Marathi News | Parbhani district got only 80 crores insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याला मिळाला ८० कोटींचाच विमा

खरीप हंगामामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर केला असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. विशेष म्हणजे मागील वर्षी गारपीट, अवकाळी पाऊस आणि कापसावर पडलेल ...

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय :९ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग - Marathi News | Parbhani Collector Office: 9 lakhs scanning of documents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हाधिकारी कार्यालय :९ लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व व्यवहार पेपरलेस करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जुन्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू झाले आहे़ ५ महिन्यांमध्ये ८ लाख ८८ हजार ७६ दस्ताऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, सर्व दस्ताऐवज स्कॅन करण्यासाठी साधारणत: ...

परभणी : जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना - Marathi News | Parbhani: NCP's strategy to maintain the seats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांद ...