लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक ; राजकीय खलबते सुरूच - Marathi News | Parbhani - Legislative council elections in Hingoli; Continuing government purchases | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक ; राजकीय खलबते सुरूच

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकाही राजकीय पक्षाने उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केली नसल्याने जिल्हाभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशातच उमेदवारांच्या अनिश्चितेवरुन मतदारांमध्येही ...

परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो - Marathi News | The Panchayat Samiti lost Parbhani to the goal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो

 सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. ...

नगरसोल-तिरुपती रेल्वेत सापडला चार वर्षांचा बालक - Marathi News | Four-year-old son found in Nagarosol-Tirupati railway | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नगरसोल-तिरुपती रेल्वेत सापडला चार वर्षांचा बालक

नगरसोल-तिरुपती या एक्स्प्रेस गाडीमध्ये एक चार वर्षाचा बालक पोलिसांना सापडला असून, त्याच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या परभणी येथील आशा शिशूगृहात दाखल केले आहे. ...

गंगाखेडच्या बालसुधार गृहातुन अल्पवयीन मुलीचे पलायन - Marathi News | Minor girl escape from Gangadhar's childhood home | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडच्या बालसुधार गृहातुन अल्पवयीन मुलीचे पलायन

परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...

पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या हरणाच्या कळपावर कुत्र्यांचा हल्ला  - Marathi News | Dogs roaming on the flock of sheep for the water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या हरणाच्या कळपावर कुत्र्यांचा हल्ला 

पाण्याच्या शोधात खळी शिवारात आलेल्या हरणांच्या कळपावर खळी तांडा परिसरात कुत्र्यांनी हल्ला चढविला. ...

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर  - Marathi News | Announcing the list of 7 polling booths for Parbhani-Hingoli Legislative Council elections | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर 

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर केली आहे़ ...

परभणी जिल्ह्यातील १४ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | Chief of police officers of 14th Parbhani district honor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील १४ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

पोलीस दलामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मंजूर झाले आहे़ ...

परभणी जिल्ह्यात खरिपासाठी पाच लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित - Marathi News | Proposed five lakh hectare area for the district in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात खरिपासाठी पाच लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

२०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. ...