येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व् ...
गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशामुळे प्रशासकीयस्तरावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत आयोगाकडूनच स्पष्टीकरण यावे, अशी अपेक्षा काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...
शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे. ...
परभणी-जिंतूर व जिंतूर-औंढा या रस्त्यावर ठिक ठिकाणी पडलेले खड्डे व प्रचंड उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे़ यामुळे प्रवाशांच्या मणक्याच्या आजारासह डोळ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. ...
तालुक्यातील पिंपरी शिवारात जप्त केलेल्या वाळू साठ्यातून वाळूची चोरी करताना पकडलेल्या वाहनाच्या मालकाने तलाठ्याला चापट मारुन त्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा ...
कार आणि दुचाकीच्या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पालम-गंगाखेड रोडवर घडली. ...