लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

कारमधून नेला जाणारा देशी-विदेशी दारूचासाठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Confiscated stocks of domestic and foreign liquor taken from cars; Charges filed against both | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारमधून नेला जाणारा देशी-विदेशी दारूचासाठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोखर्णी येथून रामपुरीकडे जाणाऱ्या एका कारमध्ये दारूचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. ...

नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र - Marathi News | During the blockade, the police found a weapon in the possession of the youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या तपासणीत युवकाकडे आढळले शस्त्र

Crime in Parabhani पोलिसांनी दुचाकीवरील दोघांची तपासणी केली, तेव्हा एका आरोपीजवळ धारदार चाकू आढळला. ...

खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना - Marathi News | Exciting! Crowd attack on police who went for investigation, incident in Palam taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना

कापसी येथे दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याचे घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस गेले होते. ...

गंगाखेडमध्ये भरधाव वेगातील ऑटोरिक्षा उलटून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | An old man died when his autoriksha overturned at high speed in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये भरधाव वेगातील ऑटोरिक्षा उलटून वृद्धाचा मृत्यू

तालुक्यातील बडवणी येथील आप्पाराव मुंजा सावंत  त्यांच्या पत्नी जिजाबाई सावंत व अन्य एक असे तिघेजण शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रवासी ऑटोने चाटोरी येथून गंगाखेडकडे येत होते. ...

पोलीस कारवाईचा व्हायरल व्हिडिओ; दुचाकी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Viral video of police action; File a case against a two-wheeler driver for obstructing government work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलीस कारवाईचा व्हायरल व्हिडिओ; दुचाकी चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

एका दुचाकी चालकास लाथा व हाताने गालात चापटा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

corona virus : कोरोना नियम 'स्वाहा'; मृत्यूपश्चात विधीसाठी गंगाखेडमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातून नातेवाईकांची गर्दी - Marathi News | corona virus : Corona rule ‘swaha’; Crowd of relatives from Maharashtra and other states in Gangakhed for posthumous rites | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :corona virus : कोरोना नियम 'स्वाहा'; मृत्यूपश्चात विधीसाठी गंगाखेडमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातून नातेवाईकांची गर्दी

corona virus : गोदावरी काठावर दशक्रीयाविधीसाठी दि.१५ एप्रिलपासून नगरपालिकेने प्रतिबंध घातलेला आहे. ...

अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी - Marathi News | speedy jeep overturned when a wild boar suddenly came to a halt; All three were seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी

रानडुक्कराच्या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. ...

तरुणाला शिवीगाळ करत लगावली कानशिलात; लाथ उगारणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | The young man was abuse and slapped; Video of police kicking to man goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाला शिवीगाळ करत लगावली कानशिलात; लाथ उगारणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल 

API Arjun Pawar beats youth video goes viral : जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अर्जुन पवार यांनी एका तरुणाला मुस्काटात मारून जाब विचारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.  ...