लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

Corona virus : अहो आश्चर्य ! कोरोना सर्वेक्षणात गैरहजर राहिल्याप्रकरणी मृत प्राध्यापकास कारणे दाखवा नोटीस  - Marathi News | Corona virus: Show cause notice to dead professor for absence in corona survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona virus : अहो आश्चर्य ! कोरोना सर्वेक्षणात गैरहजर राहिल्याप्रकरणी मृत प्राध्यापकास कारणे दाखवा नोटीस 

कोरोना काळात तहसील प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर  ...

पोलिसांची तरुणावर लाथाबुक्क्यांनी कारवाई; अमानुष मारहाणीच्या सलग तिसऱ्या घटनेने जिंतूरमध्ये संताप - Marathi News | Police officer brutally beaten youth; in Jintur with the third incident of inhuman beating in a row | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिसांची तरुणावर लाथाबुक्क्यांनी कारवाई; अमानुष मारहाणीच्या सलग तिसऱ्या घटनेने जिंतूरमध्ये संताप

जिंतूर शहरांमध्ये मागील काही दिवसापासून पोलिसांच्या मारहाणीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. ...

मोठी कारवाई ! संचारबंदीत कापड दुकान उघडे ठेवणाऱ्यास ५० हजारांचा दंड - Marathi News | Big action! A fine of Rs 50,000 for keeping the cloth shop open during the curfew | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई ! संचारबंदीत कापड दुकान उघडे ठेवणाऱ्यास ५० हजारांचा दंड

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई केली. ...

बांध फुटून शेजारच्या जमिनीत पाणी गेले; तिघांनी मिळून शेतकऱ्याच्या डोक्यात खोरे घातले - Marathi News | The dam burst and flooded the neighboring land; Together, the three put a hole in the farmer's head | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बांध फुटून शेजारच्या जमिनीत पाणी गेले; तिघांनी मिळून शेतकऱ्याच्या डोक्यात खोरे घातले

शेतात पाणी आल्याच्या कारणावरून डोक्यात खोरे मारून एकास केले गंभीर जखमी  ...

पाथरीत अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार - Marathi News | The farmer was struck by lightning and killed on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार

पाथरी परिसरात १८ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ...

धक्कादायक ! कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempt to put JCB on the body of the police squad that went for action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

कर्मचारी घटनास्थळी जाऊन माती उत्खनन थांबवित असताना ३ ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह तेथून पोबारा केला. ...

सोशल मीडियावर प्रेयसीचे फोटो व्हायरल करणाऱ्या प्रियकराचा खून - Marathi News | Murder of a boyfriend who made a photo of his girlfriend viral on social media | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोशल मीडियावर प्रेयसीचे फोटो व्हायरल करणाऱ्या प्रियकराचा खून

crime News in Parabhani : डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याला लाठ्या- काठया व दगडाने मारहाण केली. ...

सेलूत अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Action against illegal liquor dealers in Selu; Five lakh alcohol seized, case filed against three | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एका कारमध्ये ( एमएच २२ यू ६५६४ ) दोघेजण अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन मंठा रोडने सेलू शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...