लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

महिलेच्या घरातून जप्त केला ४७ हजारांचा गुटखा - Marathi News | Gutkha worth Rs 47,000 seized from woman's house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महिलेच्या घरातून जप्त केला ४७ हजारांचा गुटखा

राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी असतानाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. ...

धक्कादायक ! कोरोनावर मात करून परतलेल्या वृद्धाची नैराश्यातून आत्महत्या - Marathi News | Shocking! Depressed old man commits suicide after returning from Corona treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! कोरोनावर मात करून परतलेल्या वृद्धाची नैराश्यातून आत्महत्या

परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी येथील सुभाष दत्तराव बोबडे यांना १६ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. ...

corona virus : परभणीत ५० फळे, भाजी विक्रेत्यांची जागेवरच केली कोरोना तपासणी - Marathi News | Corona virus: 50 fruit and vegetable sellers in Parbhani were tested on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :corona virus : परभणीत ५० फळे, भाजी विक्रेत्यांची जागेवरच केली कोरोना तपासणी

परभणी शहरासह जिल्हाभरात संचारबंदी असतानाही अनेक व्यक्ती व हातगाडे चालक रस्त्यावर सर्रास वावरताना दिसून येत आहेत. ...

Remedesivir black marketing : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात परभणी सिव्हिल हॉस्पिटलचे रेकॉर्ड केले पोलिसांनी जप्त - Marathi News | Remedesivir black marketing : Records of Parbhani Civil Hospital seized by police in Remedesivir black market case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Remedesivir black marketing : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणात परभणी सिव्हिल हॉस्पिटलचे रेकॉर्ड केले पोलिसांनी जप्त

Remedesivir black marketing : २७ एप्रिल ते ४ मे दरम्यान कोविड वॉर्डातील रुग्णांची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, दोन दिवसांत ही माहिती पोस्टामार्फत पाठविण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी पोलिसांना सांगितले. ...

Maratha Reservation : 'केद्र आणि राज्य सरकारचा निषेध'; परभणीत मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबलो आंदोलन - Marathi News | Maratha Reservation: 'Protest of Central and State Governments'; Bomblo movement on behalf of Maratha Kranti Morcha in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maratha Reservation : 'केद्र आणि राज्य सरकारचा निषेध'; परभणीत मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबलो आंदोलन

आंदोलकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

Coronavirus in Parabhani : संचारबंदी नियम मोडून मध्यरात्री कापड विक्री; दुकानदाराला दहा हजारांचा दंड - Marathi News | Coronavirus in Parabhani: Breaking the curfew and selling cloth at midnight; The shopkeeper was fined ten thousand rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus in Parabhani : संचारबंदी नियम मोडून मध्यरात्री कापड विक्री; दुकानदाराला दहा हजारांचा दंड

Coronavirus in Parabhani : काही व्यापारी मात्र बंद दाराआड व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागच्या दोन-तीन दिवसांपासून घडत आहे. ...

coronavirus परभणीत कडक निर्बंध; जिल्ह्यात १० मेपर्यंत किराणा दुकाने, बाजार राहणार बंद - Marathi News | coronavirus : Strict restrictions in Parabhani; Grocery shops and markets closed in the district till May 10 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus परभणीत कडक निर्बंध; जिल्ह्यात १० मेपर्यंत किराणा दुकाने, बाजार राहणार बंद

नागरिकांच्या सुविधेसाठी १ ते ४ मे दरम्यान किराणा दुकाने आणि भाजीपाला बाजार सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. ...

गंगाखेडमध्ये वाळू माफियांची पोलीस पथकावर तुफान दगडफेक - Marathi News | Sand mafia throws stones on police squad at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये वाळू माफियांची पोलीस पथकावर तुफान दगडफेक

अवैध वाळू उपस्यावर कारवाईसाठी आलेल्या पोलीस पथकावर दगडफेक  ...