लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News, मराठी बातम्या

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट - Marathi News | Pankaja Munde met Prime Minister Narendra Modi J P Nadda in delhi cabinet expansion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट

प्रीतम मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराजीची चर्चा. ...

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...? - Marathi News | Bjp leader pankaja munde reached at delhi to meet pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; नाराजी व्यक्त करणार, की...?

Pankaja Munde and Narendra Modi meeting:नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत ...

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार? - Marathi News | Pankaja Munde called an emergency meeting of supporters in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे ...

मोठी बातमी! मुंडे समर्थक १४ भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्यानं नाराज - Marathi News | Cabinet Reshuffle: 14 BJP leaders resign; Angry over not giving ministerial post to Pritam Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! मुंडे समर्थक १४ भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्यानं नाराज

Narendra Modi Cabinet Reshuffle: प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. ...

टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य - Marathi News | Team Narendra, Team Devendra are not acceptable to BJP says Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य

महाराष्ट्रात जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच केंद्रात टीम नरेंद्रमध्ये गेले या चर्चेकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, टीम देवेंद्रमध्ये कोणकोण आहे हे मला माहिती नाही, पण भाजपमध्ये अशी काही टीम मान्य नाही... ...

“टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपाला मान्य नाही”; नाराज असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचा जाहीर खुलासा - Marathi News | "Team Narendra, Team Devendra is not acceptable to BJP" Pankaja Munde reaction on cabinet Expansion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपाला मान्य नाही”; नाराज असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचा जाहीर खुलासा

Pankaja Munde PC: भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ...

वंजारी समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव, शिवसेनेच्या टीकेवर पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Pankaja Mude's direct comment on the opinion expressed by Sanjay Raut in the match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंजारी समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव, शिवसेनेच्या टीकेवर पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्याने तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मुंडे समर्थकांत आहे ...

एकनाथ खडसेंवरील ED चौकशीबाबत पंकजा मुंडेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | Pankaja Munde spoke clearly about the ED interrogation on Eknath Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ खडसेंवरील ED चौकशीबाबत पंकजा मुंडेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असताना खडसे यांची पत्नी मंदाकिनी  खडसे व जावई चौधरी यांनी भोसरीतील ३.१ एकर भूखंड खरेदी केला. ...