Pankaja Munde: कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
chandrakant patil : मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपाला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...
NCP Amol Mitkari And BJP Pankaja Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून "नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका" असं म्हटलं आहे. ...
Pankaja munde: पंतप्रधानांनी मला झापल्याचे वृत्त काही माध्यमांनी चालवले. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसे काही दिसते का? असा सवाल करत, मला पंतप्रधान मोदींनी कधीही अपमानित केले नाही. मला माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी कधी अपमानित केले नाही. असेही पंकजा म्हणाल्य ...
Pankaja munde talk on Bhagvat Karad: जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार, असे वक्तव्य आज पंकजा मुंडे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांसमोर केले. ...
Pankaja Munde's Big Announcement: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य कार्यकर्ते इथे आले आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यात आहेत. मार्गदर्शाची वाट पाहत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ...