लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी  - Marathi News | Annual budget for Pandharpur municipal corporation, solid waste project, graveyard improvement, provisions for purchase of vehicles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी 

पंढरपूर नगरपरिषदेचा २०१८-२०१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये कोणतीही करवाढ केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी विशाल मलपे यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unlawful selection of Vishal Malappa as Deputy Chairman of Pandharpur Municipal Council | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी विशाल मलपे यांची बिनविरोध निवड

पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांनी राजीनामा दिल्याने नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. ...

गोमुख कुंडात लघुशंका केल्याचे प्रकरण, गोपाळ बडवेची शिक्षा अपिलात कायम - Marathi News |  Gopal Badwe's case of abduction, Gopal Badve's punishment was upheld | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोमुख कुंडात लघुशंका केल्याचे प्रकरण, गोपाळ बडवेची शिक्षा अपिलात कायम

येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गोमुख कुंडात लघुशंका करून उपासना स्थान अपवित्र करणा-या गोपाळ बडवे यास न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी अपिलात कायम ठेवली. ...

पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन - Marathi News | Inaugurating 10 thousand cotton bags in Pandharpur city, cooperate with clean survey campaign and appealed to Prashant Pracharak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर व्हावीत, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले. ...

उद्याचे माउली - Marathi News |  Tomorrow mauley | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्याचे माउली

विठूमाउली या पंचाक्षरी शब्दातील गोडवा अपार. पंचमहाभूते, पंचतत्त्वे, पंचकर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये सारी त्यात सामावतात. विठूमाउलीला वाटले आपले माहात्म्य फारच वाढले आहे. विठूमाउलीमधील विठू केव्हाच अंतर्धान पावला. राहिली माउली. ...

मोक्षदा एकादशीचे निमित्त : पंढरीत भाविक पांडुरंगाचरणी - Marathi News |  The occasion of Mokshada Ekadashi: Bhavik Pandurangacharan in the Pandhurna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोक्षदा एकादशीचे निमित्त : पंढरीत भाविक पांडुरंगाचरणी

मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़ ...

पंढरपूर मंदिरात वाद घालणारे पुजारी निलंबित - Marathi News |  Suspended priest in Pandharpur temple suspended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर मंदिरात वाद घालणारे पुजारी निलंबित

दोन पुजा-यांच्या वादात रूक्मिणीमातेस एक तास उशिरा नैवेद्य मिळाल्याच्या वृत्तानंतर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याने दोन्ही कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले आहे. ...

पुजा-यांच्या भांडणात रुक्मिणीमातेच्या नैवेद्यास उशीर, भाविक अतिशय संतापले - Marathi News | Due to the prayers of Rukmini Mata, the devotees were very angry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुजा-यांच्या भांडणात रुक्मिणीमातेच्या नैवेद्यास उशीर, भाविक अतिशय संतापले

पंढरपूर : दोन पुजा-यांच्या भांडणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी रुक्मिणी मातेला चक्क एक तास उपाशी राहावे लागले. ...