लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

coronavirus: ...आणि रांगोळी, पुष्पवृष्टीने घरी झाले स्वागत - Marathi News | coronavirus:... and rangoli, welcome home with flowers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ...आणि रांगोळी, पुष्पवृष्टीने घरी झाले स्वागत

पालघर जिल्हा रेड झोन घोषित झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना, त्यांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका आपले मोलाचे योगदान देत आहेत. ...

गडचिंचले तपास फास्ट ट्रॅकवर घ्या! विरोधी पक्षनेत्यांचा मागणी     - Marathi News | Get Gadchinchle's investigation on fast track! Opposition leaders demanded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गडचिंचले तपास फास्ट ट्रॅकवर घ्या! विरोधी पक्षनेत्यांचा मागणी    

डहाणू तालुक्यातील गडचिंचलेमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, आ. सुनील राणे यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. ...

गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड : स्लॅक सुपरव्हिजनची चौकशी सुरू - Marathi News | Triple murder at Gadchinchale: Slack supervision investigation underway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड : स्लॅक सुपरव्हिजनची चौकशी सुरू

२० दिवसांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट ...

Palghar Mob Lynching : पोलीस अधीक्षकांना पाठविले सक्तीच्या रजेवर - Marathi News | Palghar Mob Lynching: Superintendent of Police sent on compulsory leave pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Palghar Mob Lynching : पोलीस अधीक्षकांना पाठविले सक्तीच्या रजेवर

Palghar Mob Lynching : याआधी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. नंतर ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. तसेच ३५ पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.  ...

Palghar Lynching: 'तो' आरोपी न्यायालयात गेला, कोठडीत राहिला; आता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला - Marathi News | Palghar Lynching: Corona report positive of One of the accused in the Palghar massacre mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Lynching: 'तो' आरोपी न्यायालयात गेला, कोठडीत राहिला; आता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

पोलिसांनी कारवाई करत हत्याकांड प्रकरणातील 110 आरोपींना अटक केली होती. ...

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली  - Marathi News | Palghar Mob Lynching : Three policemen were suspended and 35 others were transferred in the Palghar saint murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

Palghar Mob Lynching : ह्या प्रकरणात "स्लॅक सुपर व्हिजन"चा ठपका फक्त दुय्यम कर्मचाऱ्यांवर ठेवून त्यांना निलंबित केल्याने पोलीस विभागात नाराजी आहे. ...

palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई - Marathi News | Coronavirus: Earlier, two policemen were suspended, another major action was taken against the police in the Palghar murder case MMG | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई

पालघरमधील या हत्याकांडाला सोशल मीडियावरुन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, या घटनेला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, ...

Coronavirus : लाॅकडाऊनमुळे रब्बी पीक धोक्यात; शेतकरी आर्थिक संकटात - Marathi News | coronavirus crisis hits farmers and food supplies SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : लाॅकडाऊनमुळे रब्बी पीक धोक्यात; शेतकरी आर्थिक संकटात

Coronavirus : भाजी पाला, फुलशेती पिकविणारे शेतकरी देशोधडीला लागले पण रब्बी हंगामात पिकवलेले कडधान्येही पडून राहिले असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ...