लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

Palghar Mob Lynching: 'मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'; सरपंचांनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | I tried to save them but they did not listen to me, said Sarpanch Chitra Chaudhary mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: 'मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'; सरपंचांनी सांगितला घटनाक्रम

गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपाचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपाचा सरंपच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत, असा दावा काँग्रेसने केला होता. ...

Coronavirus : कुडूसमधील बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ  - Marathi News | Coronavirus time of starvation on construction workers in Kudus Palghar SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : कुडूसमधील बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ 

Coronavirus : वाडा तालुक्यातील कुडूस हे उद्योगाचे केंद्रस्थान असून या परिसरात अनेक कारखाने आहेत. ...

Palghar Mob Lynching: पालघर घटनेच्या आरोपींच्या यादीत राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं; भाजपाने केली उघड - Marathi News | Palghar Mob Lynching: NCP and Communist Party activists on the list of accused in the Palghar incident says BJP pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: पालघर घटनेच्या आरोपींच्या यादीत राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं; भाजपाने केली उघड

भगव्या विचारधारेने सत्तेत बसला मात्र आज भगव्या विचारधारेचं वक्तव्य केल्यावर धार्मिक तेढ निर्माण होते हा सत्तेतील बदल दिसत आहे. ...

मुंबईत पत्रकार अर्णब गोस्वामींच्या गाडीवर हल्ला, पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Journalist Arnab Gosmavi's car attacked, complaint lodged with police in mumbai MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पत्रकार अर्णब गोस्वामींच्या गाडीवर हल्ला, पोलिसात तक्रार दाखल

पालघर सामूहिक हत्याकांडाचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले होते. याप्रकरणाला अनेकांनी जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. ...

Palghar Mob Lynching: गृहमंत्र्यांकडून पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावेच जाहीर, नक्की वाचा... - Marathi News | Palghar Mob Lynching: Home Minister announces names of 101 accused in Palghar massacre, read exactly says anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: गृहमंत्र्यांकडून पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावेच जाहीर, नक्की वाचा...

पालघर हत्येच्या घटनेवेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता याचा अर्थ बस थांबवा असा होता. मात्र याचा उल्लेख शोएब बस असा करण्यात आला. ...

पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी - Marathi News | It is unfortunate that communal politics took place in the Palghar massacre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी

पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. ...

Coronavirus: ST महामंडळातील 'मिल्खा' सिंग, बस कंडक्टर २१ किमी धावला अन् ड्युटीवर पोहोचला - Marathi News | Coronavirus: You run 'Devidas' part ... 21 km running bus conductor on right time duty in palghar ST bus station MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ST महामंडळातील 'मिल्खा' सिंग, बस कंडक्टर २१ किमी धावला अन् ड्युटीवर पोहोचला

देविदास हे सध्या पालघर येथून सेंट्रल मुंबई डेपोमध्ये बसची वाहतूक करत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात २५ डॉक्टर आणि नर्स यांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ...

Palghar Mob Lynching: ‘त्या’ एका शब्दाचा विपर्यास करुन पालघर घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न दुदैवी’ - Marathi News | Palghar Mob Lynching: some people tried to bring communal angle in this matter Said Anil Deshmukh pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: ‘त्या’ एका शब्दाचा विपर्यास करुन पालघर घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न दुदैवी’

पोलीस, आरोग्य कर्मचारी सर्व यंत्रणा कोरोनाशी लढतेय अशातच जातीचं राजकारण करण्याचा काही मंडळींना प्रयत्न केला तो दुर्दैवी आहे ...