लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... - Marathi News | J. D. Vance's plane leaves for Pakistan for peace talks, Iran says there is no point in talking... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...

US Iran Ceasefire Islamabad talk : अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वन्स इस्लामाबादमध्ये चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेकडे जगाचे लक्ष. ...

नेतन्याहूंच्या एका धमकीपुढे झुकला पाकिस्तान; संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना डिलीट करावी लागली 'ती' वादग्रस्त पोस्ट - Marathi News | Pakistan bows to Netanyahu's threat Defense Minister Khawaja Asif had to delete that controversial post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतन्याहूंच्या एका धमकीपुढे झुकला पाकिस्तान; संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना डिलीट करावी लागली 'ती' वादग्रस्त पोस्ट

इजरायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या कडक तंबीनंतर, आसिफ यांच्यावर त्यांच्या एक्स (X) हँडलवरून इजरायलविरोधी पोस्ट हटवणे भाग पडले आहे. .. ...

इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली - Marathi News | Pakistan vs Israel : A warning from Israel and Pakistan's Defense Minister Khawaja Asif got scared! Cancer post deleted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली

Pakistan Israel Conflict : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला 'कॅन्सर' म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर आसिफ यांनी पोस्ट डिलीट केली. ...

इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष! - Marathi News | Will Islamabad become a 'peace ambassador'? Pakistan's major mediation in the Iran-US conflict; World attention! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!

इराण आणि अमेरिका यांच्यातील सीझफायर चर्चेसाठी इस्लामाबाद सज्ज. पाकिस्तानची मध्यस्थी तिसऱ्या महायुद्धाचा धोका टाळणार का? ...

मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल - Marathi News | Pakistan Mediation Effort Backfires Israel Slams Islamabad Over Minister Provocative Remarks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल

लेबनॉनमधील हल्ल्यांचा विरोध करणाऱ्या पाकिस्तानला इस्रायलने सुनावले आहे. ...

उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार? - Marathi News | US Vice President J.D. Vance fears going to Pakistan for US-Iran ceasefire talks in Islamabad, Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?

पाकिस्तानात दहशतवादी हल्ले सामान्य बाब आहे आणि जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा धोका कित्येक पटीने वाढू शकतो.  ...

ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला - Marathi News | Trump's claim creates a stir 100 missiles Pakistan which calls itself a 'peacemaker' with just one claim, is exposed China's veil is torn | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला

सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे. ...

अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी - Marathi News | Strange joke After US-Iran ceasefire, Pakistan directly demands 'Nobel Peace Prize' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी

स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. ...