लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा - Marathi News | US-Iran tensions over Strait of Hormuz, first meeting in Islamabad ends, talks last 4 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा

US-Iran Talks Islamabad: ४० दिवसांच्या युद्धानंतर अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधी झाली. दोन्ही देश चर्चेसाठी समोरा-समोर आले आहेत. चर्चेची पहिली फेरी संपली आहे. त्यात होर्मुझ सामुद्रधुनी महत्त्वाचा मुद्दा ठरला.  ...

'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका - Marathi News | Becoming a 'peace ambassador' will not wash away Pakistan's sins! Shashi Tharoor slams neighbouring nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका

इराण-अमेरिका युद्धविराम प्रकरणात पाकिस्तानच्या मध्यस्थीवर शशी थरूर यांची टीका ...

PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला? - Marathi News | PSL 2026: Daryl Mitchell Refuses to Face Usman Tariq, Objects to Spinner Pause Before Delivering Bal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?

Daryl Mitchell Refuses to Face Usman Tariq: पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये डॅरिल मिशेलने उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर खेळण्यास नकार दिल्याने क्रीडाविश्वात वेगळी चर्चा रंगली आहे. ...

पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन? - Marathi News | US Iran Ceasefire: What will be Donald Trump next plan if Iran-US talks in Pakistan fail? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स हे देखील शांतता चर्चेत अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व करण्यासाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. ...

"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा - Marathi News | Iranian Delegation Arrives in Pakistan Says Talks Only if Conditions Met | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा

अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झाले आहे. ...

मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला - Marathi News | Let me get the Nobel...! Pakistan has a third candidate for the Nobel Peace Prize; the party has proposed it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला

पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत शहबाज शरीफ, असीम मुनीर आणि इशाक डार यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा प्रस्ताव! ...

घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव - Marathi News | Confusion...! Pakistan's JF-17, F-16 fighter jets flew towards Saudi Arabia, Iran; Named 'Operation Iron Escort' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव

Operation Iron Escort Pakistan : अमेरिका-इराण शांतता चर्चेसाठी पाकिस्तानने 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' सुरू केले आहे. इराणच्या प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी JF-17 आणि F-16 लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. ...

पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल - Marathi News | US-Iran delegation to stay at this luxurious Serena Hotel in Pakistan, know the cost of one night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल

पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या हस्ते ११ मार्च २००२ रोजी या हॉटेलचे उद्घाटन झाले  होते. या हॉटेलची मालकी 'आगा खान फंड ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट'कडे आहे. ...