लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा - Marathi News | Munir is our hero Shahbaz Sharif struggles to take credit for US-Iran ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा

पंतप्रधान शाहबाज मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले, "आज अल्लाहने पाकिस्तानला दिलेला हा सन्मान देशाच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण आहे." ...

अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं - Marathi News | Turkey Condemns Israeli Attack on Lebanon; Pakistan's Peace Efforts Undermined | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं

युद्धविरामाच्या अटींमध्ये लेबनानचा उल्लेख नाही असं त्यांनी दावा केला. अमेरिकेनेही त्याला पुष्टी दिली. ...

इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी - Marathi News | US Iran ceasefire: 2 days holiday declared before Iran-US meeting, hotels also emptied; Special preparations in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी

पाकिस्तान अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या दोन्ही देशांमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...

युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?    - Marathi News | Future of ceasefire in doubt, Iranian ambassador deletes post on X, will he walk out of talks? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   

United State & Iran ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धविरामाला अवघा एक दिवस लोटत नाही तोच या युद्धविरामाचं भवितव्य संकटात सापडलं आहेत. ...

इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" - Marathi News | Iran-US peace talks: Iran ambassador deletes 'X' post; Will Iran walk out of Islamabad talks? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"

Iran-US Islamabad Talks: इराणने अमेरिकेवर शस्त्रसंधीच्या ३ प्रमुख अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. लेबनानवरील हल्ले आणि ड्रोन घुसखोरीमुळे आता इस्लामाबादमधील चर्चा धोक्यात आली आहे. ...

ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... - Marathi News | Nobel Peace Prize demand by Pakistan: Trump has a big competitor! Pakistan starts asking for Nobel for ceasefire; Sharif, Munir... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...

Nobel Peace Prize demand by Pakistan: अमेरिका-इराण शस्त्रसंधीत मध्यस्थी केल्याचा दावा करत पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांना नोबेल शांती पुरस्कार देण्याची मागणी होत आहे. ...

"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ - Marathi News | "Pakistan is not trustworthy!" Israeli ambassador warns America; stirs ahead of JD Vance's Pakistan visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ

अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी पाकिस्तानला अविश्वसनीय म्हटले आहे. ...

पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम? - Marathi News | pakistan was made pressured by white house for iran to agree proposal was donald trump wanted a ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?

America Iran War: युद्धविराम करार एका मुस्लिम-बहुल देशाचा प्रस्ताव म्हणून सादर करावा, जेणेकरून इराणला तो स्वीकारणे तुलनेने सोपे जाईल, यासाठी अमेरिकेने पाकवर दबाव आणल्याचे म्हटले जात आहे. ...