लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

Pakistan: तेल संपलं, कर्ज वाढलं, अर्थव्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर, पाकिस्तान महासंकटात; कारण काय? - Marathi News | Pakistan is in a major crisis! Oil has run out, debt has increased, the economy is also on the verge of collapse, what is the reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल संपलं, कर्ज वाढलं, अर्थव्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर, पाकिस्तान महासंकटात; कारण काय?

आधीच आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. अमेरिका-इराण युद्ध, अफगाणिस्तानसोबतचा सीमावाद आणि कर्जाचा वाढता डोंगर वाढल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. ...

'भारत आमचा खरा मित्र...' काबूल हल्ल्यानंतर MI च्या ताफ्यातील अफगाण स्टारची पाकिस्तानला चपराक - Marathi News | Afghanistan Young Spinner Allah Ghazanfar Send Special Message To India After Pakistan Air Strike Kabul Drug Rehabilitation Hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारत आमचा खरा मित्र...' काबूल हल्ल्यानंतर MI च्या ताफ्यातील अफगाण स्टारची पाकिस्तानला चपराक

अल्लाह गजनफरचा भावूक प्रतिक्रिया  ...

रशियाही आता अमेरिकेसारखाच वागू लागला! भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त दराने तेल देणार  - Marathi News | Russia Pakistan Oil Deal 2026: Russia is now acting like America! It will reject India and give crude oil to Pakistan at cheap rates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाही आता अमेरिकेसारखाच वागू लागला! भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त दराने तेल देणार 

Russia Pakistan Oil Deal 2026: रशियाने पाकिस्तानला स्वस्त दरात कच्चे तेल देण्याची ऑफर दिली आहे. मध्य-पूर्व युद्धामुळे ओढवलेल्या ऊर्जा संकटात पाकिस्तानला मोठा दिलासा. ...

पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी - Marathi News | Pakistan bomb attack on Afghan, 400 killed; De-addiction center blown up, mistaking it for a terrorist base, 250 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी

हा हल्ला मानवताद्रोही, क्रूरतेचा कळस : भारताने केला निषेध ...

प्रदीप कुरुलकर प्रकरण! एटीएसला सक्षम न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश - Marathi News | Pradeep Kurulkar case! Sessions court orders ATS to submit chargesheet in competent court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकर प्रकरण! एटीएसला सक्षम न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

देशाची संरक्षणविषयक गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणात एटीसने डॉ. कुरुलकरला अटक केल्यांनतर २०२३ मध्ये त्याच्यावर २ हजार पानांचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले ...

आता चर्चा नाही, बदला घेणार; पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानची मोठी घोषणा... - Marathi News | Pakistan-Afghanistan: No more talks, will take revenge; Taliban's big announcement after Pakistan's airstrike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चर्चा नाही, बदला घेणार; पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानची मोठी घोषणा...

Pakistan-Afghanistan: पाकिस्तानने अफगाणिस्तानातील रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात 400+ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

"आता चर्चा नाही, फक्त बदला!" पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर तालिबानचा थरकाप उडवणारा इशारा - Marathi News | "No more talks, only revenge!" Taliban's chilling warning after Pakistan attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता चर्चा नाही, फक्त बदला!" पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर तालिबानचा थरकाप उडवणारा इशारा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तानमधील काबूल येथील एका अमली पदार्थ पुनर्वसन केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ४०० हून अधिक लोक ठार झाले. ...

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी - Marathi News | afghanistan pakistan attacks killing hundreds common people kabul hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे. ...