Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
भविष्यात विदेशात तांदळाची निर्यात केल्यास भावात तेजी येऊ शकते. सध्या निर्यात कमी असल्याने भाव स्थिर आहेत. निर्यात परिस्थिती कायम राहिल्यास भाव कमी होऊ शकतात. ...
एप्रिलमध्ये नवीन तांदळाची आवक वाढणार असून तेव्हा भाव काही प्रमाणात नियंत्रणात येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या धान्यामध्ये तांदळाचा प्रथम क्रमांक लागतो. ...
खरीप विपणन हंगाम २०२३-२४ आणि रब्बी विपणन हंगाम २०२४-२५ मधील रब्बी पिकांच्या खरेदी व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राज्य अन्न विभागाच्या सचिवांसोबत बैठ ...