Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Paddy, Latest Marathi News
Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Dhan Bonus :रामटेक तालुक्यात धान खरेदीसाठी नोंदणीकृत हजारो शेतकऱ्यांना बोनसाची प्रतीक्षा कायम आहे. आदिवासी विकास महामंडळाने काहींना बोनस दिला असला तरी शेकडो शेतकरी अजूनही वंचित आहेत. तर पणन महासंघाने एकालाही बोनस दिलेला नाही. वाचा सविस्तर (Dhan Bonus ...
मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवा ...
ठाणे जिल्ह्यात भाताच्या शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळत आहे. काही वर्षातील नुकसानानंतर यंदा बाजारभावाने थोडीशी आशा पल्लवित केली आहे. ...
bhat lashkari ali सध्या भात लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रोपवाटिकेत खोडकिडा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे. ...