"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Paddy, Latest Marathi News Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
Ratnagiri 7 Paddy डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने विकसित केलेले ह्या बियाण्याचे कोकणातील हवामानात भाताचे चांगले उत्पादन देते. ...
Dhan Bonus : चुकारे थकल्याने खरीप हंगामासह (Kharif Season) शेतकऱ्यांचे इतर कामांचे नियोजन ढासळण्याची शक्यता आहे. ...
paddy mat nursey भाताचे भरघोस उत्पादन येण्यासाठी भाताची रोपे निरोगी आणि जोमदार असणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध पद्धतीने भाताची रोपवाटिका तयार केली जाते. ...
Dhan Bonus : शासनाकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
शिराळा तालुक्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या भात शेतीसाठी सध्या शेतकऱ्यांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब मेहनत घेऊन शेतात धान पिकवितात. मात्र, विकायची वेळ आली, तेव्हा व्यापाऱ्यांकडून त्याची थट्टा केली जाते किंवा मिळेल त्या भावाने शेतकऱ्याला नाईलाजास्तव शेतमाल विकण्याची वेळ आलेली आहे. ...
Agriculture News : शेतकऱ्यांना (Paddy Seed) सवलतीच्या दराने प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
Bhat Perani : भात पेरणीची पूर्वतयारी शेतकऱ्यांकडून सुरु आहे. येत्या तीन चार दिवसांत पाऊस येण्याची (Rain) शक्यता आहे. ...