पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्यातील या अधिकाऱ्यांचं नाक कापलं गेलं आहे. तसेच देशासमोर त्यांची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य हा हल्ला पचवून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल असे दावे केले ...
Operation Sindoor Airstrike on Pakistan: ट्रम्प यांनी यापूर्वीही पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याची भारताला ऑफर दिली होती. परंतू, भारताने ती फेटाळली होती. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर राबवत असताना नागरी वस्त्यांमध्ये थेट नुकसान न होता, केवळ दहशतवाद्यांच्या कॅम्प्सला टार्गेट करण्याचे मोठे आव्हान वायुदलासमोर होते. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आधारे वायुदलाच्या वैमानिकांनी ते सहज शक्य करून दाखविले. ...
Operation Sindoor: आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असलेल्या रॉयटर्सनेभारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जाहीर केला आहे. ...
Operation Sindoor Airstrike on Pakistan: पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, दुसरीकडे शाहबाज शरीफ यांनी भारताने सांडलेल्या रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेणार असल्याची धमकी शरीफ यांनी दिली आहे. ...
Operation Sindoor Airstrike on Pakistan: दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदच्या कुटुंबाला संपविण्यात यश आले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर सकाळपासूनच जोरदार गोळीबार, उखळी तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. ...
Operation Sindoor: नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या या आगळिकीनंतर आता भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच नियंत्रण रेषेजवळ सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याल ...
Operation Sindoor:या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे. ...