लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा - Marathi News | ...Otherwise, there would have been a nuclear war between India and Pakistan; Donald Trump's explosive claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा

Donald trump India Pakistan Conflict 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी रोखल्याचा दावा केला आहे.  ...

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा - Marathi News | terrorist attack in Pahalgam was carried out by Pakistani leaders, a major claim in the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ...

पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pahalgam attack a big security blunder; I take responsibility for the incident; Manoj Sinha's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. ...

ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे! - Marathi News | Demand for 'Brahmos Missile' increased after Operation 'Sindoor', 14-15 countries lined up! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!

Brahmos Missile : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली. ...

नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत - Marathi News | Neeraj Chopra vs Arshad Nadeem: First battle after Operation Sindoor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत

Neeraj Chopra vs Arshad Nadeem: पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर दोघे पहिल्यांदाच आमने-सामने येतील. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर - Marathi News | Was Pakistan preparing for a nuclear attack on India after 'Operation Sindoor'? Shahbaz Sharif gave the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरवेळी अणुहल्ल्याच्या तयारीबाबत विधान केले आहे. ...

शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च... - Marathi News | Enemy drone costs 5 lakhs, missile worth 10 lakhs is required to shoot it down...; Brigadier reveals the cost of Operation Sindoor... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...

Operation Sindoor: चुकीची माहिती पसरवणे, सायबर हल्ल्यांचा धोका आणि डिजिटल माध्यमांचा शस्त्रासारखा वापर यामुळे संघर्षाचे नवे मार्ग तयार होत आहेत. ...

अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल - Marathi News | 'Operation Sindoor' was done in just 23 minutes; Show pictures of India's losses - Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या २३ मिनिटात झालं 'ऑपरेशन सिंदूर'; भारताचे नुकसान झाल्याचे छायाचित्रे दाखवा - अजित डोवाल

आयआयटी पदवीदान सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांचे विदेशी माध्यमांना आव्हान ...