लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन - Marathi News | Pahalgam Terrorist Attack Eknath Shinde reaction over Operation Sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

Eknath Shinde And Operation Sindoor : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ...

Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा - Marathi News | Operation Sindoor: India's blow to Jaish-e-Mohammed's Masood Azhar 'Markaz Subhanallah' blown up, watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा

Operation Sindoor Masood Azhar: पाकिस्तानमधील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय लष्कराने जोरदार हवाई हल्ला केला. यात जैशचे मुख्यालय असलेले मरकज सुभानल्लाह पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. तुम्ही पाहिलेत का? ...

Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण... - Marathi News | Hanuman Puja: The practice of applying vermilion all over Hanuman's body started because of 'this' reason! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

Hanuman Puja: भारतीय संस्कृतीत सिंदूरचे खूप महत्त्व आहे, 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर तर या शब्दाचे महत्त्व जास्तच वाढले आहे, पण हनुमंतांनी ते लावण्याचे कारण काय? ...

“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार

Operation Sindoor: भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल - Marathi News | we told narendra modi he replied now who will you tell Victims question to Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल

दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना मोदींना जाऊन सांगा म्हणत एकप्रकारे मेसेज दिला होता, आणि आता नरेंद्र मोदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले ...

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार  - Marathi News | pahalgam terror attack victim kaustubh ganbote family reaction over operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

Operation Sindoor: आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी योग्य उत्तर दिले आहे, अशा भावना गणबोटे कुटुंबाने व्यक्त केल्या. ...

Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो... - Marathi News | Operation Sindoor: Masood Azhar's 10 Family Members Killed In Indian Strikes In Pakistan, What reaction of Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...

भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर आनंद महिंद्रा यांचे ट्विट व्हायरल; फक्त २ ओळींनी जिंकली भारतीयाची मने - Marathi News | anand mahindra x post on indias operation sindoor against pahalgam attack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ऑपरेशन सिंदूर'नंतर आनंद महिंद्रा यांचे ट्विट व्हायरल; फक्त २ ओळींनी जिंकली भारतीयाची मने

anand mahindra : 'ऑपरेशन सिंदूर' राबवत भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन केले. ...