Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एनएससीने एक बैठक घेतली. ...
अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. ...
लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. ...
Operation Sindoor Videos: भारताने पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. २५ मिनिटांच्या हल्ल्यात या जागा अवशेषापुरत्याच राहिल्या आहेत. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. ...