Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत असल्याचे मत मांडले. ...
Operation Sindoor: भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचं मोठं नुकसान झालं आहे. पा ...
भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाबचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
India Retaliates Pakistan Attack: भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने मोठी लष्करी कारवाई करून पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे. ...