केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले ...
विद्यापीठांमधून रोजगारक्षम शिक्षण दिले जात नसल्याची उद्योगधुरिणांची जुनीच तक्रार आहे. सखोल व समग्र ज्ञानाऐवजी विद्यापीठे संशोधनावर अवास्तव भर देतात. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदवीस्तरावरील प्रवेश ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र प्राधिकरण सदस्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने मागील वर्षीप्रमाणेच प्रवेशपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र सरकार याबाबतीत आराखडा तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी टीव्ही, रेडिओ, शैक्षणिक वाहिनी या साऱ्यांची जुळवाजुळव करताना दिसून येत आहे ...
दरवर्षी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जून ते सप्टेंबर महिन्यात होतात. यावर्षी कोरोना आजारामुळे राज्यभर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी आहेत. ...