पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल. ...
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात आली. यावेळी त्यांनी १७ मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना दिले. ...
जोपर्यंत प्रत्येकासाठी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करता येत नाही, तोवर ते बंद ठेवावे असे माझे मत आहे. आज ३५ ते ४० टक्के विद्यार्थी त्यापासून वंचित राहत आहेत, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची परखड भूमिका ...
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन शिकवणीला परवानगी दिली आहे. ...