इन्स्टाग्रामवर एका अमेरिकन महिलेशी मैत्री करणे ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील ५२ वर्षीय उच्च पदस्थ अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. ब्रिस्ट कॅन्सर या आजारावरील बिया भारतातून पाठविण्याच्या नावाखाली त्याची तब्बल या महिलेने २२ लाख ७८ हजारांची आॅनलाईन फसव ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य धोबी-परीट समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व भाषिक लॉन्ड्री व्यावसायिकांसाठी आॅनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले ... ...
नाशिक- महापालिकेच्या महासभेप्रमाणेच आता विविध विषय समित्यांच्या सभा व्हीडीओ कॉन्फरसिंगव्व्दारे घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. तथापि, महापालिकेतील तीन समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना लाभ होणार नाही आणि नवीन सम ...
कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...
अमरावती जिल्ह्यात पसरविल्या जात असलेल्या अशाच एका फेक मेसेजला ‘अमरावती कलेक्टरकडून सूचना’ असा मथळा असून, शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती’ असा उल्लेख आहे. कोरानाकाळात काय करावे आणि काय करू नये, कुठल्या वस्तू वापराव्यात आणि कुठल्या वापरू नये, या ...