लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; भावात घसरण सुरूच - Marathi News | Onion export ban continues even after March 31; Prices continue to fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; भावात घसरण सुरूच

परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ...

जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays sorghum market price in jalgaon and ither market yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज मालदांडी, हायब्रीड आणि दादर ज्वारीची चांगली आवक झाली. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचा नंबर लागला. ...

Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Onion Market: The arrival of red summer onion decreased, Lasalgaon got such a market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ 75 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. ...

कांदा निर्यात घोटाळा, २३ रुपयांचा कांदा ११० रुपये किलो कसा विकला जातोय? - Marathi News | Onion export scam in India? How does a $200 onion sell for $1200 in Dubai? dose export ban will be lifted after 31st March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यात बंदी उठणार का?

कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २४ पर्यंत आहे. त्यानंतर ती हटून कांद्याचे बाजारभाव वधारणार का? अशी अपेक्षा कांदा निर्यातदारांनी केंद्राला दिलेल्या पत्रामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान एनईसीएलने केलेला कांदा घोटाळाही आता समोर येत आहे. ...

‘केंद्र सरकार कांद्याला घाबरले म्हणून ३१ मार्चनंतरही निर्यातबंदी कायम केली’ - Marathi News | Government had extended onion export ban further after 31st March 24; create panic in Nashik farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातबंदी कायम राहणार

कांद्याला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी ३१ मार्चनंतर कांदा निर्यातबंदी (onion export ban) हटेल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आज केंद्राने काढलेल्या नोटीफिकेशनमुळे धुळीस मिळाली आहे. ...

सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News 22 march Todays onion Market prices in nashik and maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

आज सायंकाळी साडे पाचवाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाखाहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली. ...

पुणे बाजार समितीत कांदा घसरला, असे आहेत सकाळ सत्रातील बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Onion Market price Onion prices down in Pune market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजार समितीत कांदा घसरला, असे आहेत सकाळ सत्रातील बाजारभाव 

राज्यातील बाजार समितीमध्ये सकाळ सत्रात 46 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. ...

Onion Issue : कांदा पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कांदा पिकाला टँकरने पाणी  - Marathi News | Latest News Water through tankers to save onion crop in baglan taluka nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कांदा पिकाला टँकरने पाणी 

अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणी आणून कांदा जगवण्याचा प्रयत्न केला आहे. ...