आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Jammu & Kashmir News: पुढच्या काही दिवसांत देशाकडील पेट्रोल आणि डिझेलचे साठे संपणार अशा अफवा पसरत असल्याने चिंतीत झालेल्या लोकांकडून पेट्रोलपंपांवर रांगा लावून पेट्रोल खरेदी केले जात आहे. जम्मू काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी अशा रांगा लागल्या असून, या रा ...
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी इराणचे नेते अयातुल्ला खमेनेई यांच्या हत्येचा निषेध केला आहे. सुरक्षा दलांनी बळाचा वापर करू नये आणि नागरिकांनी संयम पाळावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. वाचा सविस्तर. ...
दरम्यान, भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांचे समर्थन केले आहे. "नियुक्ती पत्र घेताना चेहरा दाखवू नये का? हा काही इस्लामिक देश नाही. नितीश कुमार यांनी पालकाची भूमिका बजावली," असे म्हणत, त्या महिलेने नोकरी सोडावी किंवा 'जहन्नुम'मध्ये जावे, ...
Jammu Kashmir CM Omar Abdullah News: दिल्लीत गेले की मला भीती वाटत राहते की वाहन क्रमांक पाहून मला अडवतील आणि चौकशी करतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...