लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके - Marathi News | Ajit Pawar's MLAs, MPs join hands to overthrow Fadnavis' government - Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके

जरांगे नावाच्या काडीला ज्वालामुखीत रूपांतर करण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारही जबाबदार आहेत ...

भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा मोठा अन्याय - लक्ष्मण माने - Marathi News | Including the nomadic Vimukta community in the list of OBCs is a great injustice - Laxman Mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा मोठा अन्याय - लक्ष्मण माने

भटका विमुक्त समाज हा बलुतेदार नाही किंवा गाव गाड्यातला नसून हा समाज गावकुसाबाहेर लांब रानावनात राहणारा आहे. ...

सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल - Marathi News | How many MLAs does Jarange have to overthrow the government? Laxman Haake's direct question | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल

वाळू तस्करांच्या चांडाळ चौकडीत मनोज जरांगे बसलेले आहेत, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. ...

'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा - Marathi News | OBCs will take to the streets if those who can't even spell 'reservation' leave for Mumbai: Laxman Hake warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा

बॅनरबाजी करणाऱ्या आमदार सोळुंके, पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हावं ...

'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप - Marathi News | 'MLAs pay Manoj Jarange Rs 10-15 lakhs to hold a meeting'; Laxman Hake's serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Laxman Hake On Manoj Jarange Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ...

महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार, हाकेंचा इशारा - Marathi News | pune news maharashtra will have to face a Maratha vs OBC conflict, warns Haake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार, हाकेंचा इशारा

या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र, जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवू पाहत आहेत ...

'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार? - Marathi News | Central government preparing to take a big decision regarding 'creamy layer'; Will the income limit be changed in OBC Reservation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

अनेक केंद्रीय पीएसयूमध्ये २०१७ पासून क्रिमीलेअर नियम लागू आहे. परंतु बहुतांश विद्यापीठ, शिक्षण संस्था, राज्य सरकारी संस्थेत त्याची उत्पन्न मर्यादा आजही वेगवेगळी आहे. ...

ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस - Marathi News | OBC creamy layer income limit should be reviewed every 3 years; Committee appointed for Other Backward Classes recommends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या यासंबंधीच्या आठव्या अहवालात समितीने हे वास्तव मांडले आहे. ...