ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या FOLLOW Obc reservation, Latest Marathi News
अधिवेशन सुरू असल्याने शासनाने आपली भूमिका सभागृहात स्पष्ट करावी, मविआची भूमिका ...
मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट ...
सगेसोयरे ही संकल्पना संवैधानिक नाही, अशा प्रकारे कुठल्याही कोर्टाचे जजमेंटसुद्धा उपलब्ध नाही, असेही हाके म्हणाले. ...
बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री ६० टक्के असलेल्या ओबीसींची बाजू समजून घेण्यासाठी का येत नाहीत ...
"राजकीय इच्छाशक्ती असेल तर २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात", मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यावर रवाना. ...
Laxman Hake News: जरांगे पाटील यांनी धनगर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...
Navnath Waghmare News: दिशाभूल, प्रसिद्धीसाठी त्यांच्यापैकीच कुणीतरी असे प्रकार घडवून आणत असेल. मनोज जरांगे पाटील यांना भीती वाटत असेल, तर संरक्षण घ्यावे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ओबीसी सेवा संघाचा इशारा ...