निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. प्रशांत किशोर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
यावेळी भाजपवर निशाणा साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, 'आज बिहारमध्ये 7 पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांना (भाजपला) जिंकण्याची कुठलीही संधी नाही.’ ...
Politics News: बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार आणि सोनिया गांधींची भेट झाली. यावेळी लालू प्रसाद यादवेदखील त्यांच्यासोबत होते. ...