नितीश कुमार, मराठी बातम्या FOLLOW Nitish kumar, Latest Marathi News
Amit Shah & Nitish Kumar: नितीश कुमार पुन्हा भाजपासोबत आल्यास त्यांना सोबत घेणार का, या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी मोठं विधान केलं. ...
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. पूर्णियात आयोजित पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. ...
Bihar Politics, Nitish Kumar:"पंतप्रधानपदाच्या हव्यासापोटी नितीश यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला" ...
भाजपने केली प्रत्युत्तराची तयारी ...
भ्रष्टाचार, सुशासनाचा केला पर्दाफाश ...
नितीश कुमार यांची भेट घेतल्याचे प्रशांत किशोर यांनी मान्य केले आणि भेटीचे कारणही सांगितले. ...
नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मदतीची गरज व्यक्त केली आहे. ...
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. ...