लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

Nitish Kumar : "येथे दारूच्या बाटल्या येत असतील तर..."; नितीश कुमारांचं तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर  - Marathi News | bottles of liquor found in bihar assembly campus cm nitish kumar answers to tejashwi yadavs question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"येथे दारूच्या बाटल्या येत असतील तर..."; नितीश कुमारांचं तेजस्वी यादव यांना जोरदार प्रत्युत्तर 

Nitish Kumar And Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच दरम्यान नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Bihar Politics: राज्यात दारूबंदी, अन् विधानसभेत सापडल्या बाटल्या; तेजस्वी यादव संतापले - Marathi News | Bihar Liquor Ban Politics: alcohol bottles found in the Legislative Assembly; Tejaswi Yadav got angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात दारूबंदी, अन् विधानसभेत सापडल्या बाटल्या; तेजस्वी यादव संतापले

Bihar Liquor Ban Politics: दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना ऐन अधिवेशनात आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे.  ...

Kanhaiya Kumar: “बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते”; कन्हैय्याची नितीश सरकारवर टीका - Marathi News | kanhaiya kumar criticised nitish kumar govt bihar politics bypolls election bjp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते”; कन्हैय्याची नितीश सरकारवर टीका

Kanhaiya Kumar: कन्हैय्या कुमार काँग्रेसचे उमेदवार राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ तारापूर येथे गेले होते. ...

बापरे! ५० लाखांची खंडणी न दिल्यानं विद्यार्थ्याला जिवंत जाळलं, मुख्यमंत्र्यांच्याच गावात धक्कादायक प्रकार - Marathi News | Kidnapped Youth Burnt Alive For Ransom Of Rs 50 Lakh In Nalanda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ५० लाखांची खंडणी न दिल्यानं विद्यार्थ्याला जिवंत जाळलं, तुकडे करुन नदीत टाकलं

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करत असले तरी त्यांच्याच गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण  - Marathi News | Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्या राजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत. ...

नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता; कुशवाहा यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | Nitish Kumar has the potential to be the Prime Minister; said that leader of janata dal upendra kushuwha pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता; कुशवाहा यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

कुशवाहा म्हणाले की, “भविष्यात नितीश कुमार देशासाठी उत्तम पंतप्रधान होऊ शकतात. ...

जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचे नेते सरसावले; पंतप्रधान मोदींची घेतली भेट - Marathi News | Bihar leadersmet PM modi for caste-wise census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचे नेते सरसावले; पंतप्रधान मोदींची घेतली भेट

मुख्यमंत्री नितीशकुमार, तेजस्वी यादव आदींचा सहभाग ...

"मला जेलमध्ये टाका, पण माझ्या १० महिन्यांच्या बाळाला वाचवा"; १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी बापाची आर्त हाक - Marathi News | viral video father help 10 months old baby ayansh suffering rare disease sma 16 crore injection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला जेलमध्ये टाका, पण माझ्या १० महिन्यांच्या बाळाला वाचवा"

16 Crore Rupees Injection : स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजारासाठी १० महिन्यांच्या अयांशला हवंय १६ कोटींचं इंजेक्शन. बाळाच्या वडिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल. ...