लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास - Marathi News | BJP weakens allied parties; Nitish Kumar confident of winning with majority in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला.  ...

Bihar By Election: बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही - Marathi News | Bihar By Election: Bihar Result Shocking; Nitish-Tejaswi could not defeat the BJP even if they came together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही

Bihar By Election: बिहारच्या कु़डणीतील पोटनिवडणूक नितीशकुमारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. ...

नितीश कुमारांना धक्का, महागठबंधनला सुरुंग, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपाची बाजी  - Marathi News | Bihar By Election: A shock to Nitish Kumar, a tunnel to the Grand Alliance, BJP's victory in the Kurhani by-elections in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांना धक्का, महागठबंधनला सुरुंग, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपाची बाजी 

Bihar By Election 2022 Result: मुझफ्फरपूरमधील कुढनी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपा उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांनी विजय मिळवला आहे. ...

नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा? - Marathi News | By-elections are being held for two assembly seats in Bihar, Gopalganj and Mokama. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा?

बिहारमध्ये गोपालगंज व मोकामा विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. ...

केजरीवालांच्या सूचनेवर नितीश कुमार जोरात हसले, म्हणाले - काही लोक तर काय-काय बोलत राहतात - Marathi News | bihar nitish kumar laugh over the kejriwal lakshmi ganesh photo on note suggestion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या सूचनेवर नितीश कुमार जोरात हसले, म्हणाले - काही लोक तर काय-काय बोलत राहतात

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केजरीवाल यांच्या या विधानासंदर्भात विचारले असता, ते जोरात हसले आणि म्हणाले... ...

बिहारमधील महाआघाडीत बिघाडी? पोटनिवडणुकीसाठी नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Failure of the Grand Alliance in Bihar? Nitish Kumar took a big decision for the by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील महाआघाडीत बिघाडी? पोटनिवडणुकीसाठी नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय

Nitish Kumar: बिहारमधील गोपालगंज आणि मोकामा विधानसभा मतदारसंघामध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच महाआघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती  - Marathi News | MLA Kapil Patil has been appointed as National General Secretary of Janata Dal United   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती 

जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती झाली आहे.  ...

मोठी बातमी: पुलाच्या खांबावर आदळली नितीश कुमार यांची बोट, बालंबाल बचावले - Marathi News | Nitish Kumar's steamer hits bridge pillar, child escapes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: पुलाच्या खांबावर आदळली नितीश कुमार यांची बोट, बालंबाल बचावले

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाटणामध्ये गंगा नदीवरील छठ घाटांची पाहणी करत असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा घाटाची पाहणी करत असताना नितीश कुमार यांची बोट जेपी सेतूच्या एका खांबावर आदळली. ...