लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी - Marathi News | The campaign meetings were disrupted by the fierce fight in Sangli, the last two days of the veteran leaders jumped into the campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी

सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ...

शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nitin Gadkari along with actors will also address the voters of Maval. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवार, उध्दव ठाकरे, नितीन गडकरींसह अभिनेता गोंविदाही घालणार मावळातील मतदारांना साद

सभेसाठी मैदानांचे बुकींग करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे..... ...

भोवळ येऊन गेल्यावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण - Marathi News | After feeling unwell, Union Minister Nitin Gadkari completed his speech | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भोवळ येऊन गेल्यावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण

Nagpur : प्रकृती ठणठणीत असून वरूडकडे रवाना झाल्याची ट्विटरवरून दिली माहिती ...

Nitin Gadkari in Yavatmal: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवर भाषण करतानाच आली भोवळ, अंगरक्षकाने सावरले! - Marathi News | Nitin Gadkari fainted during speech felt dizzy in Yavatmal Pusad Rally Lok sabha election 2024 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवर भाषण करतानाच आली भोवळ, अंगरक्षकाने सावरले!

Nitin Gadkari Fainted: नितीन गडकरींची शुगर कमी झाल्याने त्रास झाला, डॉक्टरांनी तपासल्यानंतर लगेच पुन्हा स्टेजवर गेले. ...

नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान - Marathi News | Nagpur Lok Sabha Constituency - Both Congress and BJP are in awe of the turnout than last time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बंपर व्होटिंगने धडधड वाढली; दोन विधानसभेच्या क्षेत्रात दोन लाखांवर मतदान

पश्चिम व मध्य मतदारसंघांमध्ये मात्र लक्षणीय घट  ...

नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था - Marathi News | VVIP voting in Nagpur tight security at polling stations lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...

नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nitin Gadkari voted in Nagpur; Said- '101% I will win by a big margin' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघासह देशभरातील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. ...

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 first phase of the campaign has died down Voting tomorrow for 5 seats in Maharashtra, 102 seats in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. ...