लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा; गडकरींचा दावा - Marathi News | Petrochemical refinery in Vidarbha will benefits the whole Maharashtra said nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा; गडकरींचा दावा

यावर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे. ...

देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम - Marathi News | The central government will set a world record in highway construction; Information of Central Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे. ...

नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाला आव्हान; नाना पटोलेंचा हायकोर्टात अर्ज - Marathi News | Challenge the order giving relief to Nitin Gadkari; Nana Patole application in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाला आव्हान; नाना पटोलेंचा हायकोर्टात अर्ज

न्यायालयाने शुक्रवारी गडकरी यांना या अर्जावर येत्या १ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...

वाहन चालवणाऱ्यांनो सावधान! नितिन गडकरींनी दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या... - Marathi News | Nitin Gadkari says over 1 lakh people die in 5 lakh road accidents in ever year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहन चालवणाऱ्यांनो सावधान! नितिन गडकरींनी दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...

भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे. या अपघातांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास 3 लाख लोक गंभीर जखमी होतात. ...

'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक - Marathi News | Union Minister Nitin Gadkari has also lauded the Jhund film. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील झुंड या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ...

आर्थिक विकासासाठी विदर्भात नवीन मोठे उद्योग उभे राहावेत : नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari reaction on 3-day industrial exhibition - khasdar audyogik mahotsav from march 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्थिक विकासासाठी विदर्भात नवीन मोठे उद्योग उभे राहावेत : नितीन गडकरी

खासदार औद्योगिक महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित पत्रपरिषदेत नितीन गडकरी बोलत होते. ...

विदर्भात पहिल्यांदा अनाेखा ‘कॅट शाे’; रशिया, जर्मनी, अमेरिकेच्या मांजरी येणार नागपुरात! - Marathi News | Cat Show’ organised for the first time in Vidarbha, Cats from Russia, Germany, USA will come to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पहिल्यांदा अनाेखा ‘कॅट शाे’; रशिया, जर्मनी, अमेरिकेच्या मांजरी येणार नागपुरात!

भारतीय क्रिकेट खेळाडू युसूफ पठाण तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत 'कॅट शाे'चे उद्घाटन हाेणार आहे. ...

नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा ! - Marathi News | nagraj manjule and team on jhund movie promotion at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा !

यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली. ...