लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

Sachin Vaze: ...तर हा होता सचिन वाझेंचा मास्टर प्लॅन; अखेर NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Sachin Vaze: A shocking information has come to light that Sachin Waze was preparing for a fake encounter. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...तर हा होता सचिन वाझेंचा मास्टर प्लॅन; अखेर NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

Sachin Vaze: मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

Sachin Vaze : मोठी बातमी! सचिन वाझेंच्या हृदयात ९० टक्क्यांचे दोन ब्लॉकेज; वकिलांनी केली महत्वाची मागणी - Marathi News | mansukh hiren murder and antillia case update sachin vaze had heart blockages nia court seeks medical report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze : मोठी बातमी! सचिन वाझेंच्या हृदयात ९० टक्क्यांचे दोन ब्लॉकेज; वकिलांनी केली महत्वाची मागणी

Mansukh Hiren murder and Antilia case update Sachin Vaze had heart blockages NIA court seeks medical report: उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड - Marathi News | Sachin vaze's Mira road connection revealed; NIA raids in Kankiya area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड

Sachin Vaze : सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली. ...

Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास? - Marathi News | Sachin Vaze: NIA cracks down on 'Mystery Woman' who seen with Sachin vaze in Hotel | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?

Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA ला रोज नवीन धागेदोरे सापडत आहेत, सचिन वाझे याच्याविरोधात NIA पुरावे गोळा करण्याचं काम करत आहे. ...

मनसुखच्या हत्येचा कट वाझेच्या ऑडी कारमध्ये ? शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय - Marathi News | Mansukh's assassination plot in Vaze's Audi car? Suspicion of plotting with Shinde | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुखच्या हत्येचा कट वाझेच्या ऑडी कारमध्ये ? शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय

Sachin Vaze : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता. ...

Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा - Marathi News | Sachin Vaze: Gelatin sticks, threatening letters kept in Scorpio by Vaze, NIA probe reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा

Sachin Vaze News : एनआयएच्या तपास पथकाने  यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची  सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या  नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर ...

Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा - Marathi News | mansukh hiren case nia searching black audi used by sachin vaze | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा

Sachin Vaze: वाझेंनी वापरलेल्या सात गाड्या ताब्यात; आठव्या गाडीचा शोध सुरू ...

Sachin Vaze : गिरगावातील एका हॉटेलवर NIA ची छापेमारी; सचिन वाझे येथे जात  - Marathi News | Sachin Vaze: NIA raids a hotel in Girgaum; frequntly used to there Sachin Vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : गिरगावातील एका हॉटेलवर NIA ची छापेमारी; सचिन वाझे येथे जात 

Sachin Vaze : जेणेकरून या दोन्ही गुन्ह्यांची उकल होईल. काहीतरी मोठी माहिती उघड करण्याचा NIA प्रयत्न करत आहे.  ...