लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

Sambhal Violence: संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत - Marathi News | Sambhal Violence: Pakistani cartridges found in Sambhal, police to seek NIA's help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत

Sambhal Violence Full Story: जामा मशिदीच्या सर्वेक्षणासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम आल्यानंतर संभलमध्ये हिंसेची ठिणगी पडली. यात चार जणांचा मृत्यू झाला. आता यात पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.  ...

अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक - Marathi News | Incidents in the elite society of Ambernath; The unmarried mother threw the infant down from the building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक

Ambernath Crime News Marathi: सकाळी ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली. ...

अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे - Marathi News | Exposing Al-Qaeda's Terror Funding Network; NIA raids in many places across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे

NIA ने या छापेमारीत अनेक डिजिटल उपकरणे आणि बँकिंग कागदपत्र जप्त केले आहेत. ...

"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट! - Marathi News | Pragya Thakur revealed her illness swelling in brain poor eyesight and hearing after NIA court issues bailable warrant in 2008 Malegaon blast case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!

Pragya Thakur : कोर्टाकडून वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर? - Marathi News | Salman Khan, Sagunpreet Singh, Kaushal Chaudhary, who are gangster Lawrence Bishnoi's target? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?

शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. यानंतर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदाच एकदा चर्चेत आला आहे. ...

NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात - Marathi News | NIA raids in five states including Maharashtra; Three detained from Chhatrapati Sambhajinagar and Jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये NIA च्या धाडी; जालना, छ. संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात

NIA Raids Update: एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये धाडी टाकल्या. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ...

एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे - Marathi News | NIA's major crackdown on Khalistanis in Punjab Raids on Khalistani strongholds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे

एनआयएने ५ सप्टेंबर रोजी इंदरपाल सिंह गाबा या अफगाण वंशाच्या ब्रिटिश नागरिकावर आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता; एनआयएने केला मोठा खुलासा - Marathi News | There was a plot to blow up the BJP office on Ram Mandir Pran Pratishtha Day; NIA made a big disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता; एनआयएने केला मोठा खुलासा

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी भाजपाचे कार्यालय उडवण्याचा कट होता, असा खुलासा एनआयए'ने मोठा खुलासा केला आहे. ...