पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
Nepal News in Marathi | नेपाळ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Nepal, Latest Marathi News
CoronaVirus Nepal strain: ITV वर डॉ. डेविड नबारो यांनी सांगितले की, कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरिअंट येऊदे, त्याला रोखले पाहिजे. पसरू देता नये. कोरोनाचे नवे व्हायरस येत राहणार, काही चिंता वाढवतील. आपल्याला पुढे जावे लागले आणि जगावे लागेल. ...
Nepal Parliament: राष्ट्रपतींनी प्रतिनिधी सभा बेकायदेशीररीत्या बरखास्त केली, असा विरोधकांचा आरोप असून, सर्वोच्च न्यायालयात ते रविवारी रिट याचिका दाखल करण्याच्या विचारात होते. परंतु पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे ऐनवेळी तो निर्णय उद्यावर ढकलण्यात आला. ...
Nepal police beat indian citizens : वादानंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे. ...
CoronaVirus: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडून मदतीची मोठी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. ...
के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात आलं होतं अपयश. ...
चीनने आता चक्क एव्हरेस्टवरच ‘सीमारेषा’ आखण्याची तयारी केली आहे. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगातल्या अनेक भागांत आपली दंडेलशाही करून तो प्रदेश बळकावला आहे. ...
Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament : ओली यांना बसला मोठा झटका. नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी. ...
Drugs Case : जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते. ...