म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Netherlands Vs Nepal T20: स्कॉटलंड, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत काल नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात झालेल्या टी-२० लढतील याचाच प्रत्यय आला. कमालीचा रोमांचक झालेला हा सामना चक्क तीन वेळा तीन वेळा टाय झाला. ...
United State: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा (टीपीएस) दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या ७ हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा ल ...
China-India Relation News: चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांस ...
Operation Sindoor, India vs Pakistan: गुप्तचर संस्थांनी नेपाळच्या सीमेवर सुमारे ३७ हून अधिक पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर दबा धरून बसल्याचा निरोप पोहोचविला आहे. ...