लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नेपाळ

Nepal News in Marathi | नेपाळ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nepal, Latest Marathi News

नेपाळमध्ये बालेंद्र यांच्या पक्षाचा ऐतिहासिक विजय; 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी' सरकार स्थापनेसाठी आता सज्ज - Marathi News | Balendra's party's historic victory in Nepal; 'National Independent Party' now ready to form government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये बालेंद्र यांच्या पक्षाचा ऐतिहासिक विजय; 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी' सरकार स्थापनेसाठी आता सज्ज

बालेंद्र ऊर्फ बालेन शाह यांच्या 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'ने नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...

‘जेन-झी’चा विजय! नेपाळमध्ये बालेन शाह राज; अखेर नव्या नेतृत्वाचा उदय - Marathi News | 'Gen-Z' wins! Balen Shah Raj in Nepal; Finally, a new leadership emerges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘जेन-झी’चा विजय! नेपाळमध्ये बालेन शाह राज; अखेर नव्या नेतृत्वाचा उदय

नेपाळमध्ये ‘बालेन’ क्रांती! चार वेळा पंतप्रधान राहिलेल्या ओलींचा पराभव; शाह नवे पंतप्रधान होणार? ...

नेपाळ निवडणुकीत मोठा उलटफेर! बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी ओली यांचा केला पराभव - Marathi News | Big upset in Nepal elections! Balen Shah defeats former Prime Minister KP Oli | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ निवडणुकीत मोठा उलटफेर! बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी ओली यांचा केला पराभव

३५ वर्षीय बालेन यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ७४ वर्षीय ओली यांना १८,७३४ मते मिळाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळने ओली यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले होते. ...

२१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ  - Marathi News | 6500 kilometers in 21 days Four from Kolhapur reach Nepal via Uttarakhand on Bullet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२१ दिवसांत ६५०० किलोमीटर; कोल्हापूरच्या चौघांनी बुलेटवरून उत्तराखंडमार्गे गाठले नेपाळ 

सुमारे २५ ते ३० किलो वजन असलेले साहित्य घेत पूर्ण केला प्रवास ...

बालेन शाहंची संपत्ती किती? इंजिनिअरिंग बिझनेस, म्युझिक आणि रॅपमधून किती कमाई करतात नेपाळचे PM दावेदार - Marathi News | How much is Balen Shah's wealth? How much does Nepal's PM contender earn from engineering business, music and rap? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालेन शाहंची संपत्ती किती? इंजिनिअरिंग बिझनेस, म्युझिक आणि रॅपमधून किती कमाई करतात नेपाळचे PM दावेदार

Nepal Balendra Shah Networth: नेपाळमधील तरुणांमध्ये 'बालेन' या नावाने लोकप्रिय असलेले बालेन्द्र शाह हे एक रॅपर आणि इंजिनिअर आहेत. २०२२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून काठमांडूचे महापौर म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. ...

नेपाळचे 'भावी पंतप्रधान' बालेन शाह यांचे आयुष्य बदलणारी सबिना काफले कोण? जाणून घ्या - Marathi News | Who is Sabina Kafle Know about Nepal 'future PM' Balen Shah wife their love story, how they met, their children and more | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे 'भावी पंतप्रधान' बालेन शाह यांचे आयुष्य बदलणारी सबिना काफले कोण? जाणून घ्या

Who is Sabina Kafle: बालेन शाह यांनी सबिनाबद्दल जाहीरपणे अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत ...

नेपाळमध्ये Gen Z सरकार? निकालात बालेन शाह यांची मोठी लाट; ओली अन् नेपाली काँग्रेसचा धुव्वा - Marathi News | Nepal Election Result: Gen Z government in Nepal? Balen Shah big wave in the results; KP Sharma Oli and Nepali Congress defeat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये Gen Z सरकार? निकालात बालेन शाह यांची मोठी लाट; ओली अन् नेपाली काँग्रेसचा धुव्वा

नेपाळमध्ये एकूण २७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातून थेट मतदानाच्या माध्यमातून १६५ सदस्य निवडले जातील आणि उर्वरित ११० सदस्य Proportional Represenation कोट्याने निवडले जाणार आहेत. ...

नेपाळमध्ये सत्तापालट होणार? केपी शर्मा ओलींच्या ५० वर्षांच्या साम्राज्याला बालेन शाह यांचे थेट आव्हान - Marathi News | Will there be a coup in Nepal? Balen Shah's direct challenge to KP Sharma Oli's 50-year empire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये सत्तापालट होणार? केपी शर्मा ओलींच्या ५० वर्षांच्या साम्राज्याला बालेन शाह यांचे थेट आव्हान

ही निवडणूक केवळ नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण हे ठरवणार नाही, तर नेपाळच्या राजकारणातील जुन्या पिढीचे अस्तित्व टिकणार की नव्या दमाचे नेतृत्व उदयास येणार, याचाही फैसला करणार आहे. ...