‘जेन-झी’चा विजय! नेपाळमध्ये बालेन शाह राज; अखेर नव्या नेतृत्वाचा उदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 05:40 IST2026-03-08T05:39:34+5:302026-03-08T05:40:28+5:30

नेपाळमध्ये ‘बालेन’ क्रांती! चार वेळा पंतप्रधान राहिलेल्या ओलींचा पराभव; शाह नवे पंतप्रधान होणार?

'Gen-Z' wins! Balen Shah Raj in Nepal; Finally, a new leadership emerges | ‘जेन-झी’चा विजय! नेपाळमध्ये बालेन शाह राज; अखेर नव्या नेतृत्वाचा उदय

‘जेन-झी’चा विजय! नेपाळमध्ये बालेन शाह राज; अखेर नव्या नेतृत्वाचा उदय

काठमांडू : चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (आरएसपी) अध्यक्ष बालेंद्र ऊर्फ बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या राजकीय वादळात नेपाळमध्ये चार वेळा पंतप्रधानपदी राहिलेले के. पी. शर्मा ओली यांच्यासह अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. निवडणूक निकालाचे कल पाहता शाह हेच नेपाळचे नवे पंतप्रधान असतील. ‘जेन-झी’च्या आंदोलनानंतर शाह यांच्या रूपाने नेपाळमध्ये नव्या तरुण नेतृत्वाचा उदय 
झाला आहे.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये ही निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सरकार व प्रशासनाचे अभिनंदन केले. लोकशाहीच्या प्रवासात नेपाळसाठी हा गौरवाचा क्षण असल्याचे नमूद करून येथील जनता तसेच नवीन सरकारशी सहकार्याने शांतता, विकास व समृद्धीची नवी शिखरे गाठण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title : जेन-ज़ी की जीत: नेपाल में बालेन शाह का शासन; नए नेतृत्व का उदय

Web Summary : राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी के बालेन शाह ने नेपाल के चुनावों में दिग्गज के. पी. शर्मा ओली को हराया। जेन-ज़ी आंदोलन से प्रेरित शाह का उदय, नए नेतृत्व का संकेत है। प्रधानमंत्री मोदी ने नेपाल को बधाई दी, शांति और समृद्धि के लिए समर्थन का वादा किया।

Web Title : Gen-Z's Victory: Balen Shah's Reign in Nepal; New Leadership Emerges

Web Summary : Balen Shah, leading the Rastriya Swatantra Party, defeated veteran K. P. Sharma Oli in Nepal's elections. This rise of Shah, fueled by a Gen-Z movement, signals new leadership. Prime Minister Modi congratulated Nepal, pledging support for peace and prosperity.