लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनडीए पुणे

एनडीए पुणे

Nda pune, Latest Marathi News

मेहनतीच्या जोरावर 'तो' झाला, लष्करी अधिकारी;हडपसरच्या प्रतिक बंगचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | He became an army officer through hard work; Hadapsar's Pratik Banga completes training in NDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेहनतीच्या जोरावर 'तो' झाला, लष्करी अधिकारी;हडपसरच्या प्रतिक बंगचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण

९ वी इयत्तेत असताना प्रतीक याने देशसेवेसाठी भारतीय लष्करात जाण्याचे ठरविले होते. त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरू केला. ...

खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात - Marathi News | Convocation ceremony of 147th batch of NDA after tough training | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, सुखोई यासह पी८आय पोसायडन या लढाऊ विमानाने पहिल्यांदाच दिलेली सलामी हे विशेष आकर्षण ठरले. ...

ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला - Marathi News | Lt. General Dheeraj Seth took charge as the Chief of the Southern Division of the Army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत ...

NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा - Marathi News | 146th convocation ceremony of NDA celebrated in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. ...

UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार - Marathi News | UPSC Exam UPSC schedule is here; Preliminary examination will be held on 25th May | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...

रेजिमेंटल क्लर्ककडून ११ लाखांचा अपहार, एनडीएमधील प्रकार; गुन्हा दाखल - Marathi News | 11 lakh embezzlement by regimental clerk, type in NDA; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेजिमेंटल क्लर्ककडून ११ लाखांचा अपहार, एनडीएमधील प्रकार; गुन्हा दाखल

या प्रकरणी रेजिमेंटल क्लर्क हेमंत रावल (रा.कोंढवे धावडे) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.... ...

NDA चा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न, संचलनातील महिलांचे राष्ट्रपतींकडून कौतुक - Marathi News | NDA's 145th convocation ends with fanfare, women in movement praised by President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NDA चा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न, संचलनातील महिलांचे राष्ट्रपतींकडून कौतुक

महिलांना आजही करिअरसाठी करावा लागतो संघर्ष... ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर; एनडीए आणि एएफएमसीला भेट देणार - Marathi News | President Draupadi Murmu on three day visit to Pune Will visit NDA and AFMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर; एनडीए आणि एएफएमसीला भेट देणार

एनडीएला जानेवारीत ७५ वर्षे पूर्ण होणार असून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ...